अनुष्काचा BOLD अंदाज आणि SEXY पोजमधील फोटो झाला व्हायरल

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्माने विराट कोहलीशी लग्नगाठ बांधल्यानंतर सिनेमांमध्ये दिसलीच नाही. झिरो या सिनेमात ती शेवटची झळकली होती. यानंतर सिनेमाच्या मैदानात कमी दिसणारी अनु्ष्का मात्र क्रिकेटच्या मैदानात वारंवार दिसून आली. असं म्हटलं जात आहे की, तिने आयपीएल मध्ये पती विराट कोहलीला प्रेरणा देण्यासाठी वारंवार हजेरी लावली होती. विराटला ती नेहमीच सपोर्ट करत असते.

विराट सपोर्ट करता या वा यासाठी तिने एकही सिनेमा साईन केला नव्हता असे समजत आहे. सध्या अनुष्का चर्चेत आली आहे. तिचा एक फोटो सध्या सोशलवर व्हायरल होताना दिसत आहे. नुकतीच अर्जुन कपूरचा सिनेमा इंडियाज मोस्ट वॉन्टेडच्या स्क्रिनिंगला अनुष्का स्पॉट झाली. तिचा हा फोटो सोशलवर व्हायरल होताना दिसत आहे.

या फोटोमध्ये अनुष्का सुंदर दिसत आहे. तिने सेक्सी पोजही दिली आहे. या फोटो मध्ये तिने फेंट ब्लू डेनिम आणि डीप नेक व्हाईट शर्ट परिधान केल्याचे दिसत आहे. यात अनुष्का खूपच बोल्ड आणि बिंधास्त दिसत आहे. तिची एव्हर ग्रीन स्माईल मात्र चाहत्यांचे मन जिंकताना दिसत आहे. तिचा हा सेक्सी अंदाज चाहत्यांनाही चांगलाच भावला आहे.

https://www.instagram.com/p/Bxz9zx7ng9d/

अनुष्काच्या अनेक चाहत्यांनी तिच्या या लुक बद्दल तिचे कौतुक केले आहे. तिच्या चाहत्यांनी कमेंट्स करत आपले प्रेम व्यक्ते केले आहे. काही चाहत्यांनी तिला तिच्या आऊटफिटसाठी कॉम्प्लिमेंट दिली आहे. तर काहींनी तिच्या बोल्ड अंदाजाची स्तुती केली आहे. अनेकांनी हा लाईक केला आहे.

https://www.instagram.com/anushkasharma/