अतिदक्षता विभागातून उडी मारत रुग्णाची आत्महत्या

नाशिक : रुग्णालयाच्या तिसऱ्या मजल्यावरील अतिदक्षता विभागाच्या खोलीतून उडी मारून रुग्णाने आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना येथे घडली. या रुग्नाचे नाव किसन पटोले असे आहे. नाशिक येथील मुख्य शासकीय रुग्णालय असलेल्या संदर्भ सेवा रुग्णालयात हा…

चंद्रकांत दादांनी दिलेली संधी नाकारल्याने माझी गळचेपी : हर्षवर्धन जाधव

कराड : पोलिसनामा ऑनलाईन "चंद्रकांत दादा पाटलांनी मला दिलेली पाच कोटींची ऑफर नाकारल्यामुळेच माझ्या मतदार संघातील कामांसाठी विकास निधी दिला जात नसल्याचा गंभीर आरोप,'' कन्नड विधानसभा मतदार संघाचे शिवसेना आमदार हर्षवर्धन जाधव यांनी केला आहे.…

सर्वोच्च न्यायालयात मिलिंद एकबोटे यांचा अटकपूर्व जामीन अर्ज मंजूर

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन भीमा कोरेगाव येथे 1 जानेवारी २०१८ रोजी दंगल प्रकरणी या घटनेतील मुख्य सूत्रधार समस्त हिंदू आघाडीचे कार्याध्यक्ष मिलिंद एकबोटे यांच्या विरोधात शिवाजीनगर न्यायालयाने काल मंगळवारी अटक वॉरंट काढले होते. तर या विरोधात…

पुण्यानंतर पाठोपाठ पिंपरी चिंचवड महापालिकेच्या स्थायी समिती अध्यक्षा चिठ्ठीतून बाहेर

पिंपरी चिंचवड : पोलीसनामा ऑनलाइन पुणे महानगरपालिकेच्या स्थायी समितीमधील 2017-18 मधील आठ सदस्य चिठ्ठीतून मागील आठवड्यात बाहेर पडले होते. त्या आठ सदस्यांमध्ये स्थायी समिती अध्यक्ष मुरलीधर मोहोळ बाहेर पडल्याने सर्वांना धक्का बसला होता.…

पुणे रेल्वेस्थानकावरून आठ महिन्याचे बाळ पळवले

पुणे : कामाच्या शोधार्थ आलेल्या एका दाम्पत्याशी गोड बोलून त्यांचे मूल पळविल्याची घटना आज पुणे रेल्वेस्थानकाजवळ घडली. हे दाम्पत्य काम न मिळाल्याने परत निघाले होते. यांच्याशी गोड बोलून जेवण व मुलाला कपडे दिले. त्यानंतर मुलाला सांभाळण्याचे…

रायगडच्या पालकमंत्रीपदावरुन प्रकाश मेहता यांची उचलबांगडी

रायगड: रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री राज्याचे गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांची उचलबांगडी करण्यात आली आहे. नवे पालकमंत्री म्हणून अन्न व नागरी पुरवठा राज्यमंत्री रविंद्र जव्हाण यांची नियुक्ती झाली आहे. प्रकाश मेहता यांच्यावर रायगड…

तीन महिन्यात चोरल्या तेरा दुचाकी, आरोपी अटक

औरंगाबाद : पोलिसनामा ऑनलाईन औरंगाबाद गुन्हे शाखेने तीन महिन्यात तब्बल तेरा दुचाकी चोरण्याचा विक्रम करणाऱ्याअट्टल वाहन चोराला बेड्या ठोकल्या आहेत. महेश शिवाजी खडसे असे आरोपीचे नाव असून शहरातून दुचाकी चोरून मिळेल त्या भावात हा चोरटा विदर्भात…

पंतप्रधानांच्या पत्नीच्या गाडीला अपघात, एक जण जागीच ठार

जयपूर : पोलीसनामा ऑनलाईनपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन या जयपूर येथील एका कार्यक्रमाला जात असताना. त्यांच्या कारचा भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे. या अपघातामध्ये एक जण जागीच ठार झाला असून जोशदाबेन जखमी झाल्या आहेत.…

सोन्याच्या व्यापाऱ्याला कोल्हापुरात पाच चोरटयांनी लुटले

कोल्हापूर : शिल्पा माजगावकरमुंबईच्या सोने व्यापाऱ्याला लाकडी दांडक्याने मारहाण करून लुटल्याचा प्रकार कोल्हापुरात घडलाय. मुंबईच्या बोरिवली परिसरात राहणारे कांतीलाल जसवंतराज मेहता हे सुमारे 34 लाख रूपयांचे सव्वा किलो सोन्याचे…

दीपक मानकर यांचा लढा यशस्वी

पुणे : एनपी न्यूज नेटवर्ककोथरूड येथे शिवसृष्टी उभारण्यासाठी मागील 10 वर्ष चळवळ उभारणारे माजी उपमहापौर आणि विद्यमान नगरसेवक दीपक मानकर यांच्या लढयाला अखेर यश आले. मेट्रोच्या कामानिमित्‍त का होईना राज्य शासनाला कोथरूड येथील बीडीपीच्या…