Avneet Kaur | अवनीत कौरच्या फोटोंनी लावली सोशल मीडियावर आग; क्रॉप टॉपमध्ये दिल्या आकर्षक पोज

पोलीसनामा ऑनलाइन – मनोरंजन विश्वामध्ये आपल्या अभिनयाने वेगळी ओळख निर्माण करणारी अभिनेत्री अवनीत कौर (Avneet Kaur) ही नेहमी चर्चेत असते. अवनीतने बालकलाकार म्हणून अनेक चित्रपटांमध्ये व मालिकांमध्ये भूमिका साकारल्या आहेत. तिचा मोठा चाहता वर्ग असून चाहते तिच्या अदांवर घायाळ आहे. अवनीतने काही दिवसांपूर्वीच बॉलीवुडमध्ये अभिनेत्री म्हणून पदार्पण केले. यावेळी तिने पहिल्यांच चित्रपटामध्ये दिलेल्या किसिंग सीनमुळे (Avneet Kaur Kissing Scene) देखील ती प्रेक्षकांमध्ये गाजली होती. आता पुन्हा एकदा हॉट फोटोशूट अभिनेत्री अवनीत कौर (Avneet Kaur Hot Photoshoot) चर्चेचा विषय बनली आहे.

अभिनेत्री अवनीत कौर (Avneet Kaur) ही सोशल मीडियावर सक्रिय असून ती अनेकदा ट्रेडिंगमध्ये देखील असते. ती सोशल मीडियावर तिचे लाईफ अपडेट आणि सिजलिंग फोटोशूट (Avneet Kaur Sizzling Photoshoot) शेअर करायला विसरत नाही. अवनीतचे इंस्टाग्रामवर 32.8 मिलियन्स फॉलोवर्स आहेत. नेटकरी नेहमी तिच्या फोटोंवर कौतुकाचा वर्षाव करत असतात. यावेळी देखील तिने घायाळ करणारे क्रॉप टॉपमध्ये फोटोशूट (Avneet Kaur New Photoshoot) केले आहे. यावेळी तिने निळ्या रंगाच्या प्रिंटेट क्रॉप टॉपवर फोटोशूट केले आहे. तसेच लेदर पॅंट देखील स्टाईल केली आहे. अवनीतने कॅमेऱ्यासमोर आकर्षक पोज दिल्या आहेत. अवनीच्या या फोटोवर नेटकऱ्यांनी कमेंट केल्या आङेत. एका नेटकऱ्याने लिहिले आहे की, कोणी इतके हॉट कसे काय असू शकते ? तर दुसऱ्याने लिहिले आहे की, “अवनीत तू खूप सुंदर आहेस.” अभिनेत्री अवनीत कौरच्या नव्या फोटोशूटने सोशल मीडियावर आग लावली आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

RBI UDGAM Portal | बॅंकेमध्ये दावा न केलेली रक्कम आता एकाच वेबसाईटवर पाहता येणार; आरबीआयने केले खास पोर्टल लॉन्च

Pune Crime News | अंमली पदार्थाची तस्करी करणाऱ्या 4 जणांना गुन्हे शाखेकडून अटक; 46 लाखांचे एम.डी., कोकेन, चरस जप्त (Video)