Azam Campus Pune | आझम कॅम्पस येथे स्वातंत्र्यदिनी ध्वजारोहण; ‘फ्युचर इंडिया’ संकल्पनेवर सांस्कृतिक कार्यक्रम

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Azam Campus Pune | महाराष्ट्र कॉस्मोपोलिटन एज्युकेशन सोसायटी (आझम कॅम्पस) येथे स्वातंत्र्य दिनी, १५ ऑगस्ट रोजी संस्थेचे अध्यक्ष तसेच ‘डॉ.पी.ए.इनामदार युनिव्हर्सिटी ‘चे कुलपती डॉ.पी.ए.इनामदार यांच्या हस्ते फंक्शन ग्राउंड येथे सकाळी ८.३० वाजता ध्वजारोहण करण्यात आले. (Azam Campus Pune)

त्यानंतर ‘फ्युचर इंडिया’ संकल्पनेवर सांस्कृतिक कार्यक्रम विद्यार्थी,विद्यार्थिनीनी सादर केला.शैक्षणिक,आरोग्य,राष्ट्रीय एकात्मता,विज्ञान-तंत्रज्ञान,पर्यटन,खेळ अशा अनेक विषयावर सांस्कृतिक कार्यक्रम आझम कॅम्पस परिवारातील शैक्षणिक संस्थानी असेम्ब्ली हॉल येथे सकाळी सव्वा नऊ वाजता सादर केला. आहेत.संस्थेचे उपाध्यक्ष आबेदा इनामदार ,सचिव प्रा.इरफान शेख , शाहीद इनामदार, एस.ए.इनामदार, डॉ.आरिफ मेमन, डॉ. नाझिम शेख, श्रीमती शाहीदा सय्यद,विश्वस्त, पदाधिकारी, प्राद्यापक, शिक्षकवर्ग , कर्मचारी उपस्थित होते. (Azam Campus Pune)

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Fighter Movie Teaser Out | ऋतिक व दीपिकाच्या बहुचर्चित ‘फायटर’ चित्रपटाचा जबरदस्त टीझर आऊट

Maharashtra Political News | सुप्रिया सुळेंनंतर अजित पवार गटाचे प्रफुल्ल पटेलांनी घेतली नवाब मलिकांची भेट, पटेलांनी सांगितलं कारण

Pune Railway Police | स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधुन पुणे लोहमार्ग पोलिसांकडून विविध कार्यक्रमांचे आयोजन; गहाळ झालेले मोबाईल मुळ मालकांना परत

Akshay Kumar | अभिनेता अक्षय कुमार बनला अधिकृत भारतीय नागरिक

Ajit Pawar | ‘मी लपून का जाऊ? मी उजळ माथ्याने फिरणारा कार्यकर्ता’, शरद पवारांच्या भेटीवर अजित पवारांचे स्पष्टीकरण

Expanding Access to Affordable Medicines: Government Aims to Increase ‘Jan Aushadhi Kendra’ Count to 25,000