Bad Habits | ‘या’ 10 सवयी रहस्यमय पद्धतीने तुम्हाला घेऊन जात आहेत मृत्यूकडे, लवकर सोडा

पोलीसनामा ऑनलाइन टीम – वाईट सवयी (Bad Habits) आरोग्यावर वाईट परिणाम करतात. काही सवयी तर शरीरासाठी अतिशय घातक असतात, ज्या हळुहळु मृत्यूकडे घेऊन जातात. तज्ज्ञ सांगतात, या सवयींकडे लक्ष दिले तर निश्चितच मृत्यूची जोखीम कमी होऊ शकते. आरोग्यावर सर्वात वाईट परिणाम करणार्‍या कोणत्या वाईट सवयी (Bad Habits) आहेत ते जाणून घेवूयात.

‘या’ आहेत त्या वाईट सवयी

1. प्रखर सूर्यकिरण (Intense sunlight)

इन बुरी आदतों से सेहत को नुकसान
डॉक्टर सांगतात सूर्य किरणांच्या सतत संपर्कात राहिल्याने मेलानोमा सारख्या स्कीन कॅन्सरचा धोका वाढतो. गोर्‍या लोकांना याचा धोका जास्त असतो.

2. जास्त उष्ण तापमान (High temperature)

इन बुरी आदतों से सेहत को नुकसान
फिटनेस ट्रेनिंग सर्टिफाईड आणि फ्लूड रनिंगच्या फाऊंडर जेनिफर कॉनरॉईड म्हणतात, जास्त गरम तापमानात एक्सरसाइज केल्याने हिटस्ट्रोकची समस्या होऊ शकते.

3. सकाळचा ब्रेकफास्ट न घेणे (Not having breakfast in morning)

इन बुरी आदतों से सेहत को नुकसान
सकाळचा ब्रेकफास्ट न घेतल्याने सामान्य वजन, हार्मोनल हेल्थ, मेमोरी, ह्यूमर आणि मूडवर वाईट परिणाम होतो. वजन वाढू शकते.

 

4. रात्री भरपेट जेवणे (Eat to the fullest at night)

इन बुरी आदतों से सेहत को नुकसान
एक्सपर्ट रात्रीच्या डिनरमध्ये जेवण करण्यापासून सुद्धा सावध करतात. डिनरमध्ये कमी खा. तर ब्रेकफास्ट आणि लंच नेहमी हेवी असावे. रात्री जास्त खाल्ल्याने शरीराला जास्त कॅलरी मिळते, जी पचवणे शरीरासाठी सोपे नसते. नेहमी लोक याच्या उलटे करतात.

5. दातांकडे दुर्लक्ष (Ignore the teeth)

इन बुरी आदतों से सेहत को नुकसान
एक्सपर्ट सांगतात दातांच्या आरोग्याची काळजी घ्या. अन्यथा इतर अनेक आजार होऊ शकतात.

6. सतत पेनकिलर्स घेणे (Constantly taking painkillers)

इन बुरी आदतों से सेहत को नुकसान
पेन किलर्स म्हणजे वेदनांपासून दिलासा देणार्‍या गोळ्यांचा वापर खुप कमी करावा. याचा जास्त वापर धोकादायक ठरू शकतो. अल्सर, गॅस्ट्रोइंटसटायनलमुळे रक्त, हाय ब्लड प्रेशर आणि हार्ट अटॅकची समस्या वाढू शकते.

7. डाएटचे पालन न करणे (Not following the diet)

इन बुरी आदतों से सेहत को नुकसान
डॉक्टरांनी दिलेला विशेष डाएट नियमीत फॉलो करा. मीठ कमी खाण्याचा सल्ला दिला असेल तर पाळा अन्यथा धोकादायक ठरू शकते.

8. व्हॅक्सीन टाळणे (Vaccine avoidance)

इन बुरी आदतों से सेहत को नुकसान
कोविड-19 व्हॅक्सीन घेणे सुद्धा आता लोकांना खुप आवश्यक झाले आहे. अन्यथा जोखीम वाढू शकते.

 

9. कमी झोप घेणे, जागरण (Less sleep)

इन बुरी आदतों से सेहत को नुकसान
कमी किंवा अयोग्य झोप घेतल्याने फोकस कमजोर होतो. चिडचिडेपणा, डिप्रेशन वाढू शकते. स्ट्रेस हार्मोन वाढल्याने वजन वाढते. त्वचा आणि इम्यूनवर वाईट परिणाम होतो. हाय ब्लड प्रेशरची समस्या होते. किमान 8 तास झोप घ्या.

10. धूम्रपान करणे (To smoke)

इन बुरी आदतों से सेहत को नुकसान
स्मोकिंग (धूम्रपान) हार्ट डिसीज आणि कॅन्सरने होणार्‍या 30% मृत्यूसाठी जबाबदार आहे. इतकेच नव्हे, 80-90% लोकांना फु फ्फुसाचा कॅन्सर सुद्धा होता. सिगरेट किंवा विडी प्यायल्याने तोंड, घसा किंवा ब्लॅडरचा कॅन्सरसुद्धा होऊ शकतो. या सवयी सोडताच त्याचे लाभ दिसू लागतील, कारण स्मोकिंग सोडण्याच्या पुढील मिनिटापासून फुफ्फुस आणि कार्डियोव्हस्क्युलर सिस्टम आपोआप रिकव्हर होऊ लागते. वेळीच ही वाईट सवय सोडली पाहिजे.

Web Title :- Bad Habits | 10 bad habits taking you towards death in a mysterious way

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Monsoon Healthy Diet | मान्सूनमध्ये तळलेल्या-भाजलेल्या पदार्थांनी होईल नुकसान,
आजारांपासून बचावासाठी ‘या’ 7 गोष्टींचे करा सेवन; जाणून घ्या

Prithviraj Chavan | माजी मुख्यमंत्री म्हणाले – ‘उद्धव ठाकरेंना पंतप्रधान करा’; अनेकांच्या भुवया उंचावल्या (व्हिडीओ)

BJP MLA Atul Bhatkhalkar | ‘मुंबईत पावसामुळे लोक मेले तरी मुख्यमंत्री घर सोडायला तयार नाहीत’, भाजपचा हल्लाबोल