जास्त मायलेज आणि डिस्क ब्रेकची Bajaj Platina खरेदी करा 7 हजार रुपये देऊन; केवळ इतका असेल मंथली EMI

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  बजाज प्लॅटिना (Bajaj Platina) एक जास्त मायलेज देणारी बेस्ट सेलिंग बाईक आहे. तिची किंमत 52,915 पासून 63,578 रुपयांपर्यंत आहे. परंतु तुमचे बजेट इतके नसेल तर ही बाईक सोप्या डाऊन पेमेंटमध्ये घरी आणण्याचा प्लान सविस्तर जाणून घेवूयात. (Bajaj Platina) टू-व्हीलर खरेदी-विक्री करणारी वेबसाईट BIKEDEKHO वर दिलेल्या माहितीनुसार तुम्ही या बाईकचे डिस्क ब्रेक व्हेरिएंट खरेदी केल्यास कंपनीशी संबंधीत बँक तुम्हाला 67,009 रुपयांचे कर्ज देते.

 

या लोनवर 7,445 रुपयांचे किमान डाऊन पेमेंट द्यावे लागेल आणि त्यानंतर दरमहिना 2,419 रुपयांचा मंथली ईएमआय द्यावा लागेल. या बाईकवर मिळणार्‍या कर्जाचा कालावधी 36 महिने ठेवला आहे आणि कर्ज रक्कमेवर 9.7 टक्के वार्षिक दराने व्याज द्यावे लागेल.

 

बजाज प्लॅटिना चे मायलेज, फीचर्स आणि स्पेसिफिकेशन

 

  • तीन व्हेरिएंटमध्ये उपलब्ध.
  • सिंगल सिलेंडरचे 102 सीसी इंजिन जे एयर कूल्ड तंत्रज्ञानावर आधारित डीटीएसआय इंजिन आहे.
  • इंजिन 7.9 पीएसची पावर आणि 8.3 एनएमचा पीक टॉर्क जनरेट करते.
  • 4 स्पीड गियरबॉक्स.
  • मायलेजचा दावा 75 ते 100 किलोमीटर प्रति लीटर.

 

Web Title : Bajaj Platina | bajaj platina with down payment 7 thousand with and emi plan read full details

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Urfi Javed | उर्फीच्या साडीमधील ‘या’ फोटोंनं सोशल मीडियावर लावली आग; फोटो व्हायरल

Earn Money | नोकरीसोबत एका छोट्या खोलीत सुरू करा ‘हा’ बिझनेस, खर्चाच्या 10 पट होईल जबरदस्त कमाई

7th Pay Commission | सरकारी कर्मचार्‍यांच्या सॅलरीत होईल मोठी वाढ? हाऊस रेंट अलाऊन्सबाबत (HRA) झाला ‘हा’ खुलासा