Beed News | वैद्यनाथ अर्बन बँकेच्या नितीन चितळेंना उस्मानाबादच्या आर्थिक गुन्हे शाखेकडून अटक, जाणून घ्या प्रकरण

बीड : पोलीसनामा ऑनलाइन –  Beed News | भाजप नेत्या आणि माजी मंत्री पंकजा मुंडे (BJP leader Pankaja Munde) यांना एक धक्का बसला आहे. पंकजा मुंडे यांच्या ताब्यात असलेल्या वैद्यनाथ अर्बन बँकेचे (Vaidyanath Urban Bank) सहाय्यक मुख्य कार्यकारी अधिकारी नितीन चितळे (Assistant Chief Executive Officer Nitin Chitale) यांना अटक (Nitin Chitale arrested) केली गेली आहे. ही कारवाई उस्मानाबाद आर्थिक गुन्हे शाखेच्या (economic offences wing, Osmanabad) पोलिसांनी केलीय. नितीन चितळे यांना अटक करण्यात आलीय. यावरुन आता एक खळबळ (Beed News) माजली आहे.

दरम्यान, शंभू महादेव साखर, कारखान्याच्या 46 कोटी रुपयांच्या साखर गैरव्यवहार प्रकरणी
(Abuse case) ही कारवाई करण्यात आली आहे.
ती 1 लाख 14 पोते साखरेच्या पोत्यामध्ये गैरव्यवहार केली असा प्रशासनाने आरोप ठेवला आहे.

उस्मानाबादच्या सावरगाव मधील शंभू महादेव साखर कारखान्याने परळीमधल्या (Shambhu Mahadev Sugar Factory) वैद्यनाथ बँकेकडे (Economic Crimes Branch) तारण म्हणून 46 कोटी रुपयाची साखर ठेवली होती.
याच घोटाळाप्रकरणी कळंब पोलीस स्टेशनमध्ये शंभू महादेव साखर कारखान्याच्या
चेअरमन दिलीप अपेट आणि चाळीस जणांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा नोंद करण्यात आला होता.
याप्रकरणी यापूर्वी दिलीप अपेट (Dilip Apet) यांना अटक केली होती आता हे दुसरी अटक करण्यात आलीय.
वैद्यनाथ अर्बन बँकेवर माजी मंत्री पंकजा मुंडे (BJP leader Pankaja Munde) यांचे वर्चस्व आहे. आर्थिक गैरव्यवहार (Abuse) प्रकरणात या बँकेच्या अधिकाऱ्याला अटक करण्यात आली आहे.

 

Web Title : Beed News | vaidyanath urban bank officer nitin chitale arrest over corruption

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Solapur News | धक्कादायक ! पोलीस अधिकाऱ्याने आपल्या गर्भवती बायकोचा गळा दाबून पोटावर मारली लाथ

khandala Ghat Accident | खंडाळा घाटात कार दरीत कोसळली; सुदैवाने फुटबॉलपटू ‘सुखरूप’

Ujjwala Yojana 2.0 | उज्ज्वला योजनेत अर्ज करण्यासाठी काय-काय आहे आवश्यक, ‘या’ कागदपत्रांशिवाय घेऊ शकत नाही मोफत LPG सिलेंडर