Beed News : धक्कादायक ! मुलगा हवा यासाठी पत्नीला डांबून रात्रभर बेदम मारहाण, पत्नीचा मृत्यू
बीड : पोलीसनामा ऑनलाइन - मुलगा व्हावा म्हणून पतीने पत्नीला केलेल्या बेदम मारहाणीत पत्नीचा मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना बीडमध्ये घडली आहे. पतीने पत्नीला बांधून रात्रभर मारहाण केली. यामध्ये गंभीर जखमी झालेल्या पत्नीचा मृत्यू झाला. मुलाच्या…