काय सांगता ! होय, केळी खाण्याचे ‘हे’ आहेत 10 फायदे, जाणून घ्या

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – केळीमुळे  लठ्ठपणा वाढतो असा अनेकांचा गैरसमज असतो. त्यामुळे केळी खाणे टाळले जाते.  केळीमध्ये  मोठ्या प्रमाणात कॅल्शियम, मॅग्नेशियम, फॉस्फरस, लोह आणि तांबे थायमिन, रिबोफ्लेबिन, नियासिन, फॉलिक अ‍ॅसिड सारखी पोषक तत्वे असतात जी आपल्या शरीरासाठी गरजेची असतात. जाणून घ्या केळी खाण्याचे फायदे –

1. केळी भूक नियंत्रित करते. दररोज एक केळ खाल्ल्याने  लठ्ठपणा कमी होण्यास  मदत होते.

2. केळी मॅग्नेशियमचा चांगला स्रोत आहे.  मूड सुधारण्यासाठी तसेच शांत झोप येण्यासाठी केळी फायदेशीर आहे.

3. केळीमध्ये भरपूर फायबर असतात जे पचन सुधारण्यासाठी मदत करतात. जर तुम्ही दररोज केळी खात असाल तर तुमची पचनशक्ती  चांगली होईल.

4. हिमोग्लोबिन आणि इन्सुलिन तयार करण्यासाठी आपल्या शरीरात पुरेशी व्हिटॅमिन बी 6 आवश्यक असते. केळीमध्ये हे पोषक घटक शरीरातील ही आवश्यकता पूर्ण करतात.

5. ब्लड प्रेशरच्या रुग्णांना केळी  खाणे फायदेशीर ठरू शकते.

6. केळीमध्येही लोहयुक्त पदार्थ चांगले असतात. दररोज एक केळी खाल्ल्यास अशक्तपणाचा धोका कमी होतो.

7. केळी खाल्ल्याने पोट आणि आतड्यांची जळजळ देखील दूर होते.

8. केळी पोटात एक जाड संरक्षक थर बनवते जो पोटातील जखमा बऱ्या  करण्यास मदत करतो.  याव्यतिरिक्त,  केळीत असलेल्या प्रथिनांमुळे पोट अल्सर बॅक्टेरियापासून मुक्त होते.

9. 2 केळी दह्या सोबत केळी  खाल्ल्याने अतिसार दूर होतो.

10. केळीमध्ये मॅग्नेशियम आढळते, ज्यामुळे केळी लवकर पचते. केळी चयापचय क्रिया व्यवस्थित  ठेवते तसेच  कोलेस्टेरॉल कमी करते.

Visit : Policenama.com

तुमच्या चुकीच्या जीवनशैलीमुळे सुद्धा होऊ शकतो ‘मायग्रेन’ चा त्रास
भेसळयुक्त ‘कुंकू’ वापरले तर होऊ शकतात ‘गंभीर’ परिणाम, जाणून घ्या
शरीरयष्टी किरकोळ असेल तर ‘हे’ 6 पदार्थ खा, दिसाल सेलिब्रिटींसारखे फिट
चेहऱ्याचे सौंदर्य खुलवण्यासाठी करा ‘हे’ 5 घरगुती आणि सोपे उपाय, जाणून घ्या
चुकीनही करू नका ‘यो यो डाएट’, बिघडू शकते तब्येत, जाणून घ्या
‘जंक फूड’ खाण्याची सवय सोडविण्यासाठी ‘हे’ 5 खास उपाय, जाणून घ्या
सावधान ! प्लॅस्टिकच्या बॉटलमधून पाणी पिताय ? जाणून घ्या धोके

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like