Best Boy Astrology | आई-वडिलांसाठी ‘श्रावण बाळा’पेक्षा कमी नसतात ‘या’ अक्षरानं नावे सुरू होणारी मुले, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Best Boy Astrology | ज्योतिष शास्त्रानुसार व्यक्तीचा स्वभाव आणि यशामध्ये नावाचे मोठे योगदान असते. यासाठी नावाबाबत प्रत्येक आई-वडील गंभीर असतात आणि आपल्या संततीचे नाव चांगले ठेवण्याचा प्रयत्न करतात. नावाचे पहिले अक्षरसुद्धा महत्वाचे मानले जाते. (Best Boy Astrology)

 

काही अक्षरे अशी असतात ज्यांनी सुरू होणार्‍या नावाची मुले आई-वडीलांसाठी खुपच अज्ञाधारक असतात, अशी मुले आई-वडीलांची सेवा करतात. आई-वडिलांसाठी सुद्धा अशी मुले ’श्रावण बाळ’पेक्षा कमी नसतात. ही अक्षरे कोण-कोणती आहेत ते जाणून घेवूयात.

 

‘A‘ अक्षराने ज्या मुलांचे नाव सुरू होते, नेहमी दिसून आले आहे की, असे लोक आपल्या आई वडीलांची विशेष काळजी घेतात. आदर-सन्मान करतात. त्यांची प्रत्येक छोटी-मोठी गोष्ट गांभिर्याने घेतात.

 

‘P‘ अक्षराने ज्या मुलांचे नाव सुरू होते ते आई-वडिलांचा खुप जास्त मान-सन्मान करतात. कितीही आडचणी आल्या तरी हे आपल्या आई-वडिलांची सेवा करण्यापासून मागे हटत नाहीत. परंतु हे आई-वडिलांची चुकीची गोष्ट स्वीकारत नाहीत. जबादारी चांगली पार पाडतात. (Best Boy Astrology)

‘S‘ अक्षराने ज्या मुलांचे नाव सुरू होते, ते आई-वडिलांवर खुप प्रेम करणारे असतात.
त्यांची प्रत्येक इच्छा पूर्ण करणे हे आपली जबाबदारी समजतात.
असे लोक आई-वडिलांना तिर्थस्थळांचा प्रवास घडवतात, त्यांच्या हाताने दान करतात.
आपल्या आई-वडिलांच्या आज्ञेचा अवमान करत नाहीत. नेहमी त्यांची सेवा करतात. आई-वडिलांना काही त्रास झाल्यास ते खुप दु:खी होतात.

 

(Disclaimer : इथं दिलेली माहिती ही केवळ जनमाणसात मानल्या जाणार्‍या गोष्टींवर आधारित आहे.
इथं हे सांगणं अत्यंत गरजेचं आहे की, www.policenama.com कोणत्याही प्रकारे माहितीची अथवा मान्यतेची पुष्टी करत नाही.
कोणतीही माहिती उपयोगात आणण्यापुर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्यावा)

 

Web Title :- Best Boy Astrology | boys whose names start with these letters are the best son in astrology they are very obedient son

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Conversion of Religion | धर्म परिवर्तन करणे, आंतरजातीय विवाह प्रमाणपत्र मिळवण्याचा आधार नाही : मद्रास हायकोर्ट

Gold Silver Price Today | खुशखबर ! सोन्याच्या दरात 1 हजाराची ‘घट’ तर चांदी देखील ‘घसरली’, जाणून घ्या आजचे दर

Pune News | विद्येच्या माहेरघरात GEM पोर्टलचे उद्घाटन ! महिला मोर्चाच्या राष्ट्रीय अध्यक्षा वनाथी श्रीनिवासन यांच्या हस्ते शुभारंभ

Pune Crime | महिला पोलिसाच्या नावाने बनावट सोशल मिडिया अकाऊंट; अश्लिल व्हिडिओ अपलोड करुन बदनामी