Bhojpuri Actress Monalisa | भोजपुरी अभिनेत्री मोनालिसाचे साडीतील फोटोशुट व्हायरल

पोलीसनामा ऑनलाइन – भोजपुरी मनोरंजन विश्वातील अनेक अभिनेत्री आता सोशल मीडियावर प्रसिद्ध आहेत. अशा प्रसिद्ध भोजपुरी अभिनेत्रींपैकी एक मोनालिसा (Bhojpuri Actress Monalisa) ही तिच्या अदांमुळे ओळखली जाते. अभिनेत्री मोनालिसा ही सोशल मीडियावर सक्रिय असून आपले नवनवीन हॉट फोटोशुट (Monalisa Hot Photoshoot) शेअर करत असते. मोनालिसाचा (Bhojpuri Actress Monalisa) चाहता वर्ग देखील मोठा आहे. तिने नुकतेच साडीमधील फोटो शेअर केले असून तिच्या फोटोनी सोशल मीडियावर आग लावली आहे.

भोजपुरी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री मोनालिसा हिचे तगडे सोशल मीडिया फॉलोवर्स आहेत. तिच्या फॉलोवर्सची संख्या 5 मिलियन्सच्या पुढे आहे. मोनालिसाच्या अभिनयावर व रिव्हिलिंग फोटोशुटवर (Monalisa Revealing photo) चाहते भाळत असतात. तिने नुकतेच साडीतील काही फोटो शेअर केले आहेत. हे फोटो व्हायरल होत आहे. या व्हायरल साडीतील फोटोमध्ये अभिनेत्री मोनालिसाने (Bhojpuri Actress Monalisa) लाल रंगाची साडी परिधान केली आहे. यामध्ये तिने पिवळ्या रंगाचा डीप नेक ब्लाऊज स्टाईल केला आहे. यामध्ये तिने लावलेली भली मोठी टिकली लक्ष वेधत आहे. तसेच हेव्ही ज्वेलरी व केस मोकळे सोडून लूक पूर्ण केला आहे.( Monalisa Saree Look) मोनालिसाच्या या देसी लूकवर चाहते कमेंटचा पाऊस पाडत आहेत. अनेकांनी रेड हार्ट इमोजी कमेंट केल्या आहेत. या आधी मोनालिसाचे काळ्या साडीतील बोल्ड फोटोशुट व्हायरल झाले होते.

Web Title : Bhojpuri Actress Monalisa | bhojpuri actress monalisa raises the temperature in a red saree her hotness sets the internet on fire view pics

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा