Bhojpuri Actress Monalisa | भोजपुरी अभिनेत्री मोनालिसाने शेअर केला NO MAKEUP लूक, व्हायरल फोटोने इंटरनेटवर लावली आग..!

पोलीसनामा ऑनलाइन टीम | भोजपुरी अभिनेत्री मोनालिसा आपल्या सौंदर्य आणि अभिनयामुळे चाहत्यांना चांगलीच आकर्षून घेते (Bhojpuri Actress Monalisa). ती कायम सोशल मीडियावर तिचे लेटेस्ट फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते. आपल्या अनोख्या स्टाईलने तिने नेटकऱ्यांच्या मनावर अधिराज्य केलं आहे. नुकतंच तिची एक पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होताना दिसत आहे (Bhojpuri Actress Monalisa).

मोनालिसाने सोशल मीडियावरील इंन्टाग्रामच्या अकाउंटवर काही फोटो (Monalisa Instagram Pics) शेअर केले आहेत. शेअऱ केलेल्या फोटोमध्ये तिनं चक्क जरा सुद्धा मेकअप केला नाही. मात्र खास गोष्ट अशी की, ती विनामेकअप सुद्धा अत्यंत सुंदर दिसत आहे. तिच्या नो मेकअप लुकला चाहत्यांनी चांगलीच पसंती दर्शवली आहे (Bhojpuri Actress Monalisa).

मोनालिसाचे (Monalisa) हे फोटो तिनं एका बागेत काढले असल्याचं दिसतंय. फोटोमध्ये तिनं काळ्या रंगाचा टॅन्क टॉप
घातला आहे. तर खाली लाइट रंगाची जिन्स घातली आहे. फोटोमधील (Monalisa Bold Photo) तिच्या स्माईलवर
नेटकरी चांगलेच मोहून गेलेत.

दरम्यान, नेटकऱ्यांना मोनालिसाचा हा साधा लूकही(Monalisa No Makeup Look) अत्यंत आवडला असून,
त्यांनी कमेंटमधून तिची तुलना चंद्रासोबत केली आहे. तसेच अनेकांनी फोटोवर लाईक्स करून आपले प्रेम व्यक्त केलं आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Eknath Khadse | ‘…तर माझ्या आयुष्याचं विमान लँड झालं नसतं,’ एकनाथ खडसे यांनी मानले मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे आभार

Maratha Reservation | १ डिसेंबरपासून साखळी उपोषण, पण शांततेत करा, नेत्यांच्या फराळ कार्यक्रमाला जाऊ नका : जरांगेंचे आवाहन

MPSC Recruitment | भरतीच होत नसल्याने ‘एमपीएससी’ची रिक्त पदे गेली २ लाखांवर, बॅकलॉक भरायचा कसा? आयोग त्रस्त