Bhumi Pednekar | अभिनेत्री भूमी पेडणेकरचा एअरपोर्टवर कुल अंदाज; लूक पाहून चाहते अवाक

पोलीसनामा ऑनलाइन – मनोरंजन विश्वातील एक सुंदर व टैलेंटेड अभिनेत्री भूमी पेडणेकर (Bhumi Pednekar) ही नुकतीच एअरपोर्टवर स्पॉट झाली. यावेळी तिला पापाराझींनी कॅमेऱ्यामध्ये कैद केले. तिचे एअरपोर्टवरचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. अभिनेत्री भूमी पेडणेकरचा (Bhumi Pednekar) कूल अंदाज व स्टायलिंग चाहत्यांना आवडली आहे.

बॉलीवुडच्या अभिनेत्रींच्या एअरपोर्ट लूकची सर्वत्र चर्चा असते. (Bhumi Pednekar Airport Look) यामध्ये अभिनेत्री दीपिका पादुकोन (Deepika Padukone) व अभिनेत्री सारा अली खान (Sara Ali Khan) यांच्या एअरपोर्टवरील स्टायलिंगचे कौतुक होते. यामध्ये आता अभिनेत्री भूमी पेडणेकर हिचे नाव देखील घेतले जात आहे. यावेळी भूमी काळ्या रंगाच्या कॅज्युयल लूकमध्ये एअऱपोर्टवर जाताना दिसली. तिचे कपडे व बॅग हे स्टाईल केलेले दिसले, तिने काळ्या रंगांचा टी शर्ट व त्याच रंगांची ट्राउजर घातली होती. (Bhumi Pednekar Fashion) भूमीच्या टॉपवर ब्राऊन स्ट्रप होत्या त्याच प्रिंटची तिने बॅग कॅरी केली होती. यावेळी भूमीने केस मोकळे सोडले होते व स्पोर्ट शूज घालून लूक पूर्ण केला होता अभिनेत्री भूमी पेडणेकरचा हा कम्फटेबल नेटकऱ्यांच्या पसंतीस उतरला आहे.

अभिनेत्री भूमी पेडणेकरच्या  अभिनयाचे आणि तिच्या निखळ सौदर्याचे खूप लोक फॅन आहेत. अभिनेत्री भूमी पेडणेकर ही सध्या तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. भूमी तिच्या ओठाच्या सर्जरीमुळे देखील चर्चेत आली होती. ( Big Lips) आज जरी भूमी पापाराझींना एअरपोर्टवर पाज देत असली तरी मागच्या वेळी ती कथित बॉयफ्रेंड (Bhumi Pednekar Boyfriend) यश कटारियासोबत (Yash Katariya) स्पॉट झाली होती. यावेळी पापाराझींना पाहून तिने रस्ता बदलला होता.

Web Title :  Bhumi Pednekar | bhumi pednekar spotted in stylish look in black outfit at the airport see her pics

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा