अभिनेत्री भूमी पेडणेकर म्हणाली ‘मला सेक्स आवडतो’, ट्रोलर्सनं प्रश्न विचारताच भूमीचं थेट ‘उत्तर’ ! (व्हिडीओ)

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूड स्टार भूमी पेडणेकर स्टारर पती, पत्नी और वो हा सिनेमा चाहत्यांना खूपच आवडला आहे. बॉक्स ऑफिसवर सिनेमा चांगली कमाई करताना दिसत आहे. भूमीनं याबाबत आनंदी होत चाहत्यांसोबत ही गोष्ट शेअर केली होती. तेव्हा काहींनी तिला ट्रोल केलं होतं. तेव्हा तिनं मात्र सडेतोड उत्तर दिलं. काहींनी तिला विचारलं होतं की, सिनेमात तुझा डायलॉग आहे की, मला सेक्स आवडतो. तुला हे म्हणताना काही विचित्र नाही वाटलं का ? याला उत्तर देताना भूमी म्हणाली होती की, “ती भूमिका आजच्या मुलीची आहे ना ?” म्हणूनच तिला विचित्र वाटलं नाही असं तिला म्हणायचं होतं.

सिनेमात अभिनेता कार्तिक आर्यन भूमीला प्रश्न विचारतो तुझ्या हॉबिज काय आहेत ? याला उत्तर देताना भूमी म्हणते, “मला सेक्स खूप आवडतो.” याच डॉयलॉगवरून ट्रोलर्सनं तिला प्रश्न विचारला होता. यानंतर तिनं ट्रोलर्सना झापलं होतं.

भूमीच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं झालं तर दम लगा के हईशा या सिनेमातून तिनं आपल्या करिअरची सुरुवात केली होती. यात भूमीनं एका लठ्ठ मुलीची भूमिका साकारली होती. चाहत्यांना हा सिनेमा खूप आवडला होता.

View this post on Instagram

🧡 . . . #goodmorning #sunday #love #neon

A post shared by Bhumi✨ (@bhumipednekar) on

 

Visit : Policenama.com

शिल्पा ने रविवार को लखनऊ में लिया मक्खन मलाई का आनंद
जब अचानक आमिर खान की बेटी इरा कूद-कूद कर नाचने लगी
दीपिका कक्कड़ ने एयरलाइन पर गैर-पेशेवर बर्ताव का आरोप लगाया
‘या’ ‘BOLD’ मराठमोळ्या अभिनेत्रीच्या साडीतील लुकची सोशलवर ‘चर्चा’ !
अभिनेत्री कॅटरीना कैफच्या ‘रेड’ साडीतल्या ‘देसी लुक’ची चाहत्यांना ‘भुरळ’ !
डायरेक्टरसोबत झोपयला नकार दिल्यानं ‘या’ अभिनेत्रीनं गमावले बिग बजेट प्रोजेक्ट !
मराठामोळी ‘लॅम्बोर्गिनी गर्ल’ हर्षदा विजयच्या ‘BOLD’ फोटोंचा सोशलवर ‘धुमाकूळ’ !
अभिनेत्री ‘कियारा आडवाणी’नं घातला चकणारा ‘हिरवा’ ड्रेस, चाहते म्हणाले- ‘तोतापरी’ !
अभिनेत्री उर्वशी रौतेलानं केलेला आतापर्यंतचा ‘SEXY’ डान्स सोशलवर ‘ट्रेंडिंग’ ! (व्हिडीओ)

‘ही’ ‘BOLD’ अभिनेत्री पिण्याच्या पाण्यासाठी 1 दिवसाला करते चक्क 4000 रुपयांचा ‘खर्च’ !
अभिनेत्री दिशा पाटनी रात्र अविस्मरणीय बनवण्यासाठी काय करते ? जाणून घ्या बेडरूम ‘सिक्रेट’ !

 

You might also like