‘अरबपती’ स्टार कायली जेनरच्या ‘हॉट’ फोटोंनी पुन्हा एकदा लावली सोशलवर ‘आग’ !

पोलिसनामा ऑनलाइन –हॉलिवूड सुपरस्टार आणि मॉडेल कायली जेनर अॅक्टींगसोबत आपल्या बोल्ड अवतारासाठी ओळखली जाते. कायलनी नेहमीच आपले बोल्ड आणि हॉट फेटो चाहत्यांसोबत शेअर करत असते. कायलीनं फोटो टाकायचा उशीर असतो की, क्षणात तो फोटो व्हायरल होतो. आताही कायलीच्या हॉटनेसनं सोशलवर आग लावली आहे. कायलीच्या काही बोल्ड फोटोंनी सध्या सोशल मीडियावर आग लावली आहे.

https://www.instagram.com/p/B0O0ssinHUZ/

कायलीनं तिच्या इंस्टावरून काही फोटो शेअर केले आहेत. यातले काही फोटो अलीकडेच शेअर केलेले आहेत तर बरेच फोटो हे पूर्वीचे देखील आहे. असं असलं तर तिचे सर्व फोटो चाहत्यांना खूप आवडले असून चाहत्यांमध्ये व्हायरल होताना दिसत आहे.

https://www.instagram.com/p/B1EXO4zHcgY/

काही फोटो कायलीनं मोनोकनी घातली आहे तर काही फोटोत बिकिनी घातली आहे. काही फोटो ती गाऊनमध्ये आहेत तर काही मध्ये शॉर्ट ड्रेसमध्ये आहे. वेगवेगळ्या आऊटफिटमध्ये वेगळ्या आणि कामुक पोज देणाऱ्या कायलीला पाहून चाहतेही तिच्या प्रेमात पडले आहेत.

https://www.instagram.com/p/B2W0S7anGVQ/

चाहत्यांना कायलीचा हॉटनेस जितका आवडतो तितकीच तिची आकर्षक फिगरही आवडते. आपल्या फोटोंमधून चाहत्यांना आपल्या फिगरकडे कसं आकर्षित करायचं हे कायलीला देखील चांगलंच ठाऊक आहे.

https://www.instagram.com/p/B5DyPXen9ag/

कायलीबद्दल सांगायचं झालं तर कायली जगातील सर्वात कमी वयाची अरबपती आहे. फोर्ब्सच्या 2019 च्या यादीत सर्वात श्रीमंत लोकांमध्ये कायलीनं 2057 वा क्रमांक मिळवला होता.

https://www.instagram.com/p/B7AFGDhHDx3/

https://www.instagram.com/p/B7_om6nnj83/

https://www.instagram.com/p/B82sfTtnewI/

https://www.instagram.com/p/B-IDEK3nl76/

https://www.instagram.com/p/BxK4qQynh99/

https://www.instagram.com/p/BxJWbn0nk7p/

https://www.instagram.com/p/By89mwFnVtT/

https://www.instagram.com/p/B_gDnhKH6_G/

https://www.instagram.com/p/Bz8jXd7HqFV/

https://www.instagram.com/p/B7RPah5HQxQ/

https://www.instagram.com/p/B-5dXt6HwjM/

https://www.instagram.com/p/B_YkErBn2p-/

https://www.instagram.com/p/B9SPkhOnTeY/

https://www.instagram.com/p/B9PU25ZnwJf/

https://www.instagram.com/p/B9NDKg9nGgU/

https://www.instagram.com/p/B7w0DhJHbsm/