नीना गुप्ताची लेक ‘मसाबा’चं मासिकाच्या कव्हर पेजसाठी ‘बोल्ड’ फोटोशुट !

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   बॉलिवूड स्टार नीना गुप्ताची लेक मसाबा गुप्ता एक प्रसिद्ध फॅशन डिझायनर आहेत. मसाबा अलीकडेच आपल्या खासगी लाईफमुळं चर्चेत आली होती. लॉकडाऊनमध्ये मसाबा गोव्यात होती. खास बात अशी की, मसाबा गोव्यात एकटी नाही तर अॅक्ट्रेस अदिती राव हैदरीचा एक्स हसबंड सत्यदीप मिश्रा हादेखील तिच्या सोबत होता अशी माहिती समोर आली होती. याचे काही फोटो ही समोर आले होते. यानंतर आता मसाबा पुन्हा एकदा चर्चेत आहे. तिनं आपल्या हॉटनेसनं साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

View this post on Instagram

This was fun. Shot in a cool 30minutes. Put on some blush,a little lipstick & my swimsuit with freshly washed hair. No fuss. The year is 2020. Remember when we all felt like we could never be on the cover of a fashion magazine cos we just didn’t ‘fit’ the bill. Guess what? This is the new rule. The only rule. Be yourself. Love yourself. SHOW yourself. The year is 2020 ladies. We’re the new age Barbie’s with our scars & chubby thighs and all. And it feels gooooood. . . . . Editor: Nandini Bhalla (@NandiniBhalla) Creative Direction: Zunaili Malik (@ZunailiMalik) Media Director – Raindrop Media (@media.raindrop) HMU : ME ♥️ #CosmoIndia #BodyPositivity #SelfLove #SelfAcceptance #BodyPositivityMovement #LoveYourself #Curvy #digitalcover

A post shared by Mufasa✨🌙 (@masabagupta) on

मसाबानं तिच्या इंस्टावरून नुकताच एक फोटो शेअर केला आहे. यात मसाबा खूपच बोल्ड दिसत आहे. तिनं नियॉन कलरची मोनोकनी घातली आहे. आपली किल्लर फिगर फ्लाँट करत तिनं पोजही दिलं आहे. मसाबाची फिगर खूपच मादक दिसत आहे.

मसाबाचा हा फोटो एका मासिकाच्या कवर पेजचा आहे असं दिसतंय. फोटो शेअर करताना तिनं लांबलचक पोस्ट लिहत यासंदर्भात माहितीही दिली आहे.

मसाबानं सोशलवर शेअर करताच हा फोटो झपाट्यानं व्हायरल होताना दिसला. अनेकांनी कमेंट करत तिच्या हॉटनेसचं कौतुक केलं आहे. सध्या तिच्या या फोटोची खूप चर्चा होत आहे.

View this post on Instagram

A memory. #staytuned

A post shared by Mufasa✨🌙 (@masabagupta) on

 

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like