अभिनेत्री आयशाच्या ‘या’ फोटोमुळे फॅन्स झाले ‘दिवाने’ !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूड स्टार आयशा शर्मा पुन्हा एकदा आपल्या फोटोंमुळे चर्चेत आली आहे. सध्या तिने सोशल मीडियावर आपला हॉट अंदाज दाखवला आहे. सध्या चाहते तिच्या सौंदर्याची आणि हॉटनेसची चर्चा करताना दिसत आहेत.

View this post on Instagram

Wednesday’s with saaaasshaaaaaaaa… @sashajairam

A post shared by Aisha (@aishasharma25) on

अनेकांना माहिती नसेल परंतु आयशा शर्मा ही अभिनेत्री नेहा शर्माची छोटी बहिण आहे. नेहा आणि आयशा दोघींचा जन्म बिहारच्या भागलपूरमध्ये झाला आहे. तिने दिल्लीतून इंजिनियिरिंगचं शिक्षण घेतलं होतं.

View this post on Instagram

💓💓💓✨✨ 📸- @sashajairam

A post shared by Aisha (@aishasharma25) on

आयशा एक उत्तम डान्सर आहे. तिला कथ्थक, हिप-हॉप, सालसा आणि जॅज असे अनेक डान्स फॉर्म जमतात. 2016ची ती किंगफिशरल कॅलेंडर गर्लही राहिली आहे. अनेकदा ती आपल्या ड्रेसमुळे ट्रोल झाली आहे. एका पार्टीत तिने ट्रान्सपरंट ड्रेस घातला होता. तिला बोल्ड ड्रेस घालायला खूप आवडतं.

आयशाच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे झाले तर अभिनेता जॉन अब्राहम सोबत ती सत्यमेव जयते या सिनेमात दिसली आहे. आयशा एक फिटनेस फ्रीक आहे. आपला बराचसा वेळ ती जीममध्ये घालवते.

View this post on Instagram

👋🏾 October !!!

A post shared by Aisha (@aishasharma25) on

View this post on Instagram

💓💓#indiansportshonoursawards2019

A post shared by Aisha (@aishasharma25) on

View this post on Instagram

✨✨💓💓#gqmenoftheyearawards #gq

A post shared by Aisha (@aishasharma25) on

View this post on Instagram

✨✨💓💓

A post shared by Aisha (@aishasharma25) on

View this post on Instagram

#throwbackthursday #🧜🏿‍♀️

A post shared by Aisha (@aishasharma25) on

View this post on Instagram

#throwbackthursday 📸- @reetika1408

A post shared by Aisha (@aishasharma25) on

View this post on Instagram

#Nofilter #Sunday #seattle #Travel🤗💛💚💚

A post shared by Aisha (@aishasharma25) on

View this post on Instagram

I couldn’t find a bigger hat ..🤷🏽‍♀️

A post shared by Aisha (@aishasharma25) on

View this post on Instagram

Drenched in bliss 🥰 #nofilter #Vacation #LazyDay

A post shared by Aisha (@aishasharma25) on

Visit : Policenama.com

You might also like