मनोरंजनमुंबई

47 वर्षीय अभिनेत्री मंदिरा बेदीनं शेअर केला बिकीनीतला एकदम ‘कडक’ फोटो !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूड अभिनेत्री मंदिरा बेदी सोशल मीडियावर सुपरअ‍ॅक्टीव असते. आपल्या बोल्ड आणि बिंधास्त फोटोंसाठी मंदिरा ओळखली जाते. सोशल मीडियावर आपल्या हॉट फोटोंमुळे मंदिरा अनेकदा चर्चेत आली आहे. आपली टोन्ड बॉडी फ्लाँट करायला तिला खूप आवडतं. मंदिरानं एकदा व्हॅकेशनवर असताना हॉट बिकीनी फोटो शेअर केले होते. तिचा हा हॉट अंदाज पाहून सर्वच हैराण झाले होते. असंच काहीसं पुन्हा झालं आहे.

मंदिरानं नुकताच तिच्या इंस्टाग्रामवरून सेक्सी बिकीनीतील फोटो शेअर केला आहे जो सध्या सोशलवर प्रचंड व्हायरल होताना दिसत आहे. चाहते तिच्या सेक्सी फिगर आणि हॉटनेसचं कौतुक करताना दिसत आहेत. मंदिराच्या हजारो चाहत्यांनी तिच्या या सेक्सी फोटोवर लाईक आणि कमेंटचा पाऊस पाडला आहे.

मंदिराचं वय 47 वर्षे आहे. मंदिरा आजही सुंदर, यंग आणि सेक्सी दिसते. स्वत:ला मंदिरानं खूप फिट ठेवलं आहे. स्वत:ला फिट ठेवण्यासाठी ती जीम, योगा आणि स्विमिंग असं सगळं करत असते. फिट राहण्यासाठी ती केवळ जीमवर अवलंबून नाही.मंदिराच्या खासगी आयुष्याबद्दल बोलायचं झालं तर 1999 मध्ये निर्माता राज कौशलसोबत तिनं लग्न केलं. तिला 8 वर्षांचा मुलगाही आहे.

मंदिराच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं झालं तर नुकतीच ती सुपरस्टार प्रभासच्या साहो या सिनेमात झळकली होती. दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे, इत्तेफाक, शादी का लड्डू, दस कहानिया, वोडका डायरीज अशा अनेक सिनेमात मंदिरानं भूमिका साकारली आहे. मंदिरानं शांति या मालिकेतून आपल्या करिअरला सुरुवात केली होती. मंदिरानं अनेक टीव्ही शोमध्ये काम केलं आहे. सीआईडी, क्युंकी सास भी कभी बहू थी अशा तिनं काम केलेल्या काही मालिका सांगता येतील.

 

Visit : Policenama.com

शिल्पा ने रविवार को लखनऊ में लिया मक्खन मलाई का आनंद
जब अचानक आमिर खान की बेटी इरा कूद-कूद कर नाचने लगी
दीपिका कक्कड़ ने एयरलाइन पर गैर-पेशेवर बर्ताव का आरोप लगाया
‘या’ ‘BOLD’ मराठमोळ्या अभिनेत्रीच्या साडीतील लुकची सोशलवर ‘चर्चा’ !
अभिनेत्री कॅटरीना कैफच्या ‘रेड’ साडीतल्या ‘देसी लुक’ची चाहत्यांना ‘भुरळ’ !
डायरेक्टरसोबत झोपयला नकार दिल्यानं ‘या’ अभिनेत्रीनं गमावले बिग बजेट प्रोजेक्ट !
मराठामोळी ‘लॅम्बोर्गिनी गर्ल’ हर्षदा विजयच्या ‘BOLD’ फोटोंचा सोशलवर ‘धुमाकूळ’ !
अभिनेत्री ‘कियारा आडवाणी’नं घातला चकणारा ‘हिरवा’ ड्रेस, चाहते म्हणाले- ‘तोतापरी’ !
अभिनेत्री उर्वशी रौतेलानं केलेला आतापर्यंतचा ‘SEXY’ डान्स सोशलवर ‘ट्रेंडिंग’ ! (व्हिडीओ)

‘ही’ ‘BOLD’ अभिनेत्री पिण्याच्या पाण्यासाठी 1 दिवसाला करते चक्क 4000 रुपयांचा ‘खर्च’ !
अभिनेत्री दिशा पाटनी रात्र अविस्मरणीय बनवण्यासाठी काय करते ? जाणून घ्या बेडरूम ‘सिक्रेट’ !

 

Back to top button