नवा हेअरकट केल्यानंतर नीना गुप्तानं केली Google कडं रिक्वेस्ट, म्हणाल्या – ‘आता तरी माझं वय कमी लिहा’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – बॉलिवूड अभिनेत्री नीना गुप्ता नुकतीच पंगा सिनेमात दिसली. चाहत्यांनाही नीनाची अ‍ॅक्टींग आवडली आहे. आगामी प्रोजेक्ट्सआधीच नीनानं चाहत्यांसोबत एक फोटो शेअर केला आहे. हा फोटो शेअर करतानाच नीनानं गुगलकडे तिचं वय कमी करण्यासाठी विनंती केली आहे. सध्या नीना गुप्ताचा हा नवा फोटो खूपच चर्चेत आहे.

नीना गुप्ता नीवन हेअरकट करण्यासाठी नुकतीच सलूनमध्ये गेली होती. नवीन हेअरकट केल्यानंतर तिनं तिचा एक फोटो शेअर केला. फोटो शेअर करताना नीना म्हणाली, “गुगलवाल्यांनो आता तरी माझं वय कमी करून लिहा. कांता मोटवानी हेअरकटसाठी धन्यवाद.”

नीना गुप्ताच्या या कॅप्शनसोबत तिचे चाहतेही समहत असल्याचं दिसत आहे. तसं पाहिलं तर नीनाचा जन्म 1960 मध्ये झाला होता. या हिशोबाने विचार केला तर तिचं वय 60 वर्ष आहे. परंतु तिचा लुक आणि जोश पाहून असं वाटतं की तिच्यात 16 वर्षाच्या व्यक्तीचा उत्साह आहे. नीना आपल्या बोल्ड लुकमुळेही अनेकदा चर्चेत राहिली आहे.

पंगा सिनेमाबद्दल बोलायचं झालं तर या सिनेमात अभिनेत्री कंगना रणौत आणि जस्सी गिल प्रमुख भूमिकेत आहेत. नीना गुप्तानं या सिनेमात कंगनाच्या आईची भूमिका साकारली आहे.

Visit : Policenama.com

शिल्पा ने रविवार को लखनऊ में लिया मक्खन मलाई का आनंद
जब अचानक आमिर खान की बेटी इरा कूद-कूद कर नाचने लगी
दीपिका कक्कड़ ने एयरलाइन पर गैर-पेशेवर बर्ताव का आरोप लगाया
‘या’ ‘BOLD’ मराठमोळ्या अभिनेत्रीच्या साडीतील लुकची सोशलवर ‘चर्चा’ !
अभिनेत्री कॅटरीना कैफच्या ‘रेड’ साडीतल्या ‘देसी लुक’ची चाहत्यांना ‘भुरळ’ !
डायरेक्टरसोबत झोपयला नकार दिल्यानं ‘या’ अभिनेत्रीनं गमावले बिग बजेट प्रोजेक्ट !
मराठामोळी ‘लॅम्बोर्गिनी गर्ल’ हर्षदा विजयच्या ‘BOLD’ फोटोंचा सोशलवर ‘धुमाकूळ’ !
अभिनेत्री ‘कियारा आडवाणी’नं घातला चकणारा ‘हिरवा’ ड्रेस, चाहते म्हणाले- ‘तोतापरी’ !
अभिनेत्री उर्वशी रौतेलानं केलेला आतापर्यंतचा ‘SEXY’ डान्स सोशलवर ‘ट्रेंडिंग’ ! (व्हिडीओ)

‘ही’ ‘BOLD’ अभिनेत्री पिण्याच्या पाण्यासाठी 1 दिवसाला करते चक्क 4000 रुपयांचा ‘खर्च’ !
अभिनेत्री दिशा पाटनी रात्र अविस्मरणीय बनवण्यासाठी काय करते ? जाणून घ्या बेडरूम ‘सिक्रेट’ !