‘या’ अभिनेत्याला करायचाय ‘फिटनेस क्‍वीन’ दिशा पाटनीसोबत ‘इंटिमेट’ सीन

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूडचा अभिनेता अपारशक्ती खुरानाने नुकतीच एक इच्छा जाहीर केली आहे. ज्यामुळे टायगर श्रॉफच्या चाहत्यांना राग आला आहे. एका मुलाखतीत अपारशक्तीला विचारले गेले की, तुला कोणासोबत इंटिमेट सीन करायचा आहे. त्याने अभिनेत्री दिशा पाटनीचे नाव घेतले.

या व्यतिरिक्त अपारशक्तीला अनेक अभिनेत्रींचे ऑपशन देऊन कोणत्या अभिनेत्री सोबत डेट करायला आवडेल असे विचारले. या ऑपशनमध्ये अभिनेत्री आलिया भट्ट आणि कतरिनाचे नाव घेतले. यामध्ये अपारशक्तीने कतरिनाचे नाव न घेता आलियाचे नाव घेतले. जेव्हा त्याला विचारले गेले की, तुला कोणत्या हिरोला डेट करायचे असेल तर तु कोणाची निवड करशील ? तेव्हा त्याने शाहिदचे नाव घेतले. अपारशक्ती म्हणाला की, ‘शाहिदची ड्रेसिंग स्टाइल मला खूप आवडते. त्याची स्टाइल मला खूप आवडते. शाहिदची बॉडी लॅंग्वेज पण छान आहे.’

अपारशक्तीने मुलाखतीत भाऊ आयुष्मान खुरानाबाबतीत बोलला की, ‘मला नाही वाटत की मी माझ्या भावाची तुलना करु शकतो. आमच्या दोघात काही साम्य नाही. लोक म्हणतात, आम्ही दोघे एकसारखे दिसतो. आम्ही दोघे भाऊ आहोत पण मला वाटते की, आयुष्मान दिसायला खूप सुंदर आहे. जर लोकांना वाटत आहे की, माझा आवाजही आयुष्मान सारखा आहे असे काहीच नाही. उलट त्याचा आवाज खूप छान आहे. मी लोकांच्या बोलण्याला एका कॉम्प्लीमेंटसारखे घेतो. ‘

चित्रपटांबद्दल अपारने सांगितले की, ‘मला या गोष्टीचा आनंद आहे की, माझ्या करिअरच्या सुरुवातीला आयुष्मानने माझी मदत केली नाही. आजकाल सगळ्यांना हिरो बनायचे आहे. मी यासाठी स्वतःला तयार केले आहे. जर कोणी हिरो झाले कोणालातरी हिरोचा फ्रेंड बनणे गरजेचे आहे आणि मला हिरोच्या फ्रेंडची भूमिका दिली तरी मी करायला तयार आहे.’

अपारशक्तीने ‘स्त्री’ चित्रपटात राजकुमार रावच्या मित्राची भूमिका साकारली होती. या भूमिकेमुळे त्याचे खूप कौतुक झाले. या व्यतिरिक्त अपार ‘दंगल’ चित्रपटात देखील दिसून आला. या चित्रपटात तो गीता बबीताच्या भावाच्या भूमिकेत दिसून आला.

सिने जगत –

काय सांगता ! फेसबुकवर ‘बिकीनी’ फोटो टाकल्याने ‘या’ महिला डॉक्टरचे ‘लायसन्स’ रद्द !

बर्थडे स्पेशल : ‘या’ प्रसिद्ध गायिकेने सोशल मिडियावर ‘न्यूड’ होण्याची दिली होती ‘धमकी’

Video : जान्हवी कपूरचा ‘हा’ Belly डान्स पाहून यूजर्संनी दिला ‘सल्‍ला’, बघता-बघता व्हिडीओ ‘व्हायरल’

दोन पत्नीसोबत राहतो ‘हा’ मोठा सिंगर, ज्याचे आहेत लाखो ‘फॅन’

‘लैंगिक’ अत्याचाराचा आरोप झाल्यानंतर भडकला ‘हा’ अभिनेता म्हणाला, मी नशेमध्ये…

‘लस्ट स्टोरीज’मधील ‘व्हायब्रेटर सीन’बाबत कियारा आडवाणीचा मोठा ‘खुलासा’

शाहरुख खानचा मुलगा आर्यनचा बॉलिवूडमध्ये ‘बाप’माणसासोबत ‘डेब्यू’

… म्हणून अभिनेता शाहिद कपूरची प्रत्येक चित्रपटात ‘हटके’ हेअर ‘स्टाईल’

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
W3Schools
You might also like