अभिनेत्री कॅटरीना कैफनं १९ व्या वर्षीच दिला होता एकदम ‘कडक’ सीन

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री कॅटरिना कैफचा आज बर्थडे आहे. कॅटरिनाने इंडस्ट्रीमध्ये आपले चांगलेच नाव कमावले आहे. तिने खूप मेहनत घेऊन आपली छाप चाहत्यांवर टाकली आहे. तिची बॉलिवूडची सुरुवात काही खास नव्हती. तिचा पहिला चित्रपट ‘बूम’ २००३ बॉक्स ऑफीसवर काही कमाल करु शकला नाही. पण कॅटरिनाच्या बोल्ड सीनमुळे खूप चर्चा झाली होती. बोल्ड सीन व्यतिरिक्त अभिनेता गुलशन ग्रोवरसोबत कॅटरिनाने दिलेला किसिंग सीन कोणी विसरु शकत नाही.

गुलशन ग्रोवर आणि कॅटरिना कैफचा लिपलॉक खूपच चर्चेमध्ये आला होता आणि हा सीन वादामध्ये देखील फसला होता. हा सीन गुलशनसाठी सोपा नव्हता. याचा खुलासा स्वतः गुलशन ग्रोवरने एका मुलाखतीमध्ये केला होता.

त्यांनी सांगितले की, चित्रपट ‘बूम’ मध्ये कॅटरिनासोबत किसिंग सीन त्याच्या करिअरमधला सगळ्यात कठीण सीन होता. या सीनसाठी त्याने कॅमेरासमोर अनेकवेळा प्रॅक्टिस केली होती. तो सीन करताना तिथे अभिनेते अमिताभ बच्चन उपस्थित होते. त्या सीनला पाहून तेथून बच्चन निघून गेले होते. जेव्हा अमिताभ बच्चन तेथून निघून गेले तेव्हा माझा तणाव अजून वाढला.

२००३ मध्ये ‘बूम’ चित्रपटानंतर ४ वर्षे ब्रेक घेतल्यानंतर कॅटरिना २००७ मध्ये ‘नमस्ते लंदन’ चित्रपटात दिसून आली. या चित्रपटानंतर तिने मागे वळून पाहिले नाही.

 

सावधान ! ‘पेरॉसिटोमॉल’च्या ज्यादा सेवनाने ‘लिव्हर’ला धोका, ‘ही’ आहेत कारणे

‘हे’ 3 फायबर फूड कंट्रोल करतात ‘हाय ब्लड प्रेशर’ ; कमी होतो हार्ट अटॅकचा ‘धोका’

वजन कमी करायचंय तर ‘ही’ कॉफी डाएट नक्की करा

मेनोपॉज मध्ये स्वस्थ राहण्यासाठीचे ‘हे’ ६ उपाय

‘हे’ आहेत गुणकारी कोहळ्याचे फायदे, जाणून घ्या

पावसाळ्यात केसांसाठी ‘हे’ घरगुती ‘मास्क’ !

किडनीला ‘डिटॉक्स’ करण्यासाठी प्या ‘हे’ ३ घरगुती ड्रिंक्स

जाणून घ्या अंडी खाण्याचे नुकसान ; ‘या’ लोकांनी अंडी खाणे टाळावे

Loading...
You might also like