‘त्या’ हॉट-पॅन्टमध्ये जावुन फुले विकत घेणार्‍या मलायका अरोराला कोणीच ‘ओळखेणा’

मुंबई : पोलिसनामा ऑनलाईन – मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर रिलेशनशिपमुळे चर्चेत आहेत. या व्यतिरिक्त मलायका आपल्या लुकमुळे ड्राखील चर्चेचा विषय बनली आहे. वेस्टर्न ड्रेेस असो या इंडियन ट्रेडिशनल ड्रेस असो ती खूप चांगल्या प्रकारे कॅरी करते.

मलायकाला आता पुन्हा एकदा स्पॉट झाली आहे पण त्यावेळी तिला कोणी ओळखले नाही. मलायका मुंबई बांद्रा फूटपाथ वर असलेल्या फुलाच्या दुकानात पोहचली आहे. तिथून तिने खूप फुल खरेदी केले आहेत. त्यावेळी तिला तिच्या एकही चाहत्यांने ओळखले नाही. दुकानातुन फुल खरेदी केल्यानंतर ती तिथून निघाली.

असा खूप कमी वेळेस होते की मलायका चाहत्यांमध्ये घेरली गेली नाही. एवढंच नव्हे तर ती जिमच्या बाहेर आल्यानंतर देखील तिचे चाहते तिच्याबरोबर फोटो काढत असतात. परंतु यावेळी असे झाले नाही. मलायकाने त्यावेळी व्हाईट कलरचा टॉप घातलेला होता आणि शॉर्ट्स कॅरी केली होती.

अर्जुन कपूरने एका वृत्तसंस्थेसोबत बोलत असतांना सांगितले की मी लग्न करत नाहीये, आणि मी हे सुद्धा सांगितलं होता कि मी जेंव्हा लग्न करणार आहे तेंव्हा तुम्हाला सांगेल आणि माझ्यासोबत मीडियाने चांगली वर्तवणूक केली होती. त्यांनी मला खूप सपोर्ट केलाय आणि माझी रिस्पेक्ट सुद्धा केली आहे आणि मला ही अपेक्षा होती त्यांच्याकडून तर मी मीडिया पासून का लपवू माझा लग्नाची बातमी.