मलायकानं शेअर केले BLACK & WHITE ‘हॉट’ फोटो, चाहत्यांकडून कमेंट्सचा पाऊस

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – बॉलिवूडची हॉट अ‍ॅक्ट्रेस मलायका अरोरा हॉटनेससाठी फेमस आहे. सोशल मीडियावर मलायकाचे हॉट फोटो धुमाकूळ घालत असतात. पुन्हा एकदा मलायका अरोरा आपल्या फोटोंमुळं चर्चेत आली आहे. यावेळी मलायकानं काही ब्लॅक अँड व्हाईट फोटो शेअर केले आहेत जे व्हायरल होताना दिसत आहे. हे फोटो व्हायरल होण्याची काही कारणंही आहेत.

यावेळी मलायकानं जे फोटोशुट केलं आहे ते ब्लॅक अँड व्हाईटमध्ये आहे. मलायका या फोटोंमध्ये खूपच अलग अंदाजात दिसत आहे. फोटो पाहिल्यानंतर लक्षात येतं की, हे फोटो काही वर्षे जुने आहेत. परंतु चाहत्यांना मात्र हे फोटो खूपच भावले आहेत. चाहत्यांनी या फोटोवर कमेंटचा पाऊस पाडला आहे.

View this post on Instagram

#malaikaarorakhan #malaikaarorakhanfans #malaikaarora

A post shared by Bollywod blog (@filmy_khabarein) on

मलायकानं स्वत: इंस्टाग्रामवरून हे फोटो शेअर केले आहेत. एका फोटोत मलयका शेतात धावताना दिसत आहे. आणखी दोन फोटोत तिनं वेगळ्या पोज दिल्या आहेत. एका फोटोत तर खूप स्टायलिश ड्रेमसध्ये दिसत आहे. या फोटोत ती कमालीची बोल्ड दिसत आहे. सध्या मलयकानं या फोटोनं चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

मलायका अरोरा आपल्या फोटोंव्यतिरीक्त अभिनेता अर्जुन कपूरसोबतच्या अफेअरमुळंही चर्चेत असते. काही दिवसांपूर्वीच त्यांनी आपलं नातं जगजाहीर केलं आहे. दोघांच्या लग्नाच्या बातम्याही समोर येताना दिसत असतात. परंतु लग्नाबद्दल त्यांनी अद्याप कोणतीही माहिती दिलेली नाही.

View this post on Instagram

#malaikaarorakhan

A post shared by Bollywood Buff (@buff_bollywood) on

You might also like