‘या’ अभिनेत्याचं नाव घेताच अभिनेत्री तारा सुतारियाचं हृदय ‘धक-धक’ करतं

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – ‘स्टुडंट ऑफ द ईयर 2’ या चित्रपटामधून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारी अभिनेत्री तारा सुतारिया सध्या चित्रपटांपेक्षा अधिक तिच्या कामामुळे खूप चर्चेत आहे. काही दिवसांपुर्वीच तारा आणि सिद्धार्थ मल्होत्राच्या अफेअरची बातमी समोर आली होती. आता ताराचे नाव सिद्धार्थऐवजी अभिनेत्री करीना कपूरच्या भावाशी जोडले जात आहे. होय, करीना कपूरच्या काकूचा मुलगा आदर जैनसोबत ताराच्या डेटिंगच्या बातम्या येत आहेत. आजकाल, आदर आणि तारा बर्‍याचदा सार्वजनिक ठिकाणी एकत्र दिसतात. ज्यामुळे बॉलिवूडमध्ये अशी चर्चा आहे की त्यांच्यामध्ये काहीतरी शिजत आहे.

सगळ्यात आश्चर्यचकित करणारी गोष्ट म्हणजे भलेही ताराच्या अफेअरची चर्चा आदरसोबत चालू असली तरी ताराच्या मनातील राजकुमार करीना कपूरचा भाऊ नसून दुसरा भाऊ रणबीर कपूर आहे. तारा रणबीर कपूरची मोठी फॅन आहे.

एका मुलाखतीमध्ये तारा म्हणाली की, ती रणबीर कपूरची खूप मोठी फॅन आहे. त्याच्याबरोबर मोठ्या पडद्यावर काम करण्याची तिची इच्छा आहे. तारा म्हणते की, शाहरुख खान आणि रणबीर कपूर यांची खूप मोठी चाहती आहे. त्यांचे नाव घेताच ताराच्या काळजाचे ठोके वाढतात. शाहरुख आणि रणबीर कपूर सोबत चित्रपटात काम करण्याची संधी कधी मिळणार याची ती फक्त वाट पहात आहे.

ताराच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे म्हणले तर ती ‘मरजावा’ चित्रपटात सिद्धार्थ मल्होत्रासोबत रोमॅन्स करताना दिसणार आहे. हा ताराचा दुसरा चित्रपट आहे. हा चित्रपट १५ नोहेंबरला प्रदर्शित होणार आहे.

Visit : policenama.com
लहानग्या मुलीसोबत पूलमध्ये मस्ती करताना दिसली देसी गर्ल प्रियंका चोपडा ! (व्हिडीओ)
काय ही मस्करी ! ‘HOT’ क्लीव्हेजचा फोटो शेअर करत मॉडेलचा ‘स्तनां’बद्दल अजब सवाल
‘ही’ ‘HOT’ अभिनेत्री प्रसिद्ध मराठी अभिनेत्याची बायको !
काय सांगता ! ‘ही’ प्रसिद्ध अभिनेत्री बनली ‘PORN STAR’
‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीचा पती विकतो दिवाळीचा फराळ !
धक्कादायक खुलासा ! ‘ही’ सिंगर म्हणाली- ‘त्यांनी माझ्या स्तनांवर कमेंट केली’
‘फिटनेस फ्रीक’ मिलिंद सोमनची पत्नी ‘अंकिता’नं शेअर केला अंघोळ करतानाचा फोटो !
नवज्योत सिंह सिद्धूंची मुलगी ‘राबिया’ने शेअर केले ‘ब्लॅक बिकीनी’तील ‘HOT’ फोटो !
‘TV’वर ‘राम-सीते’चा रोल साकारणारे ‘देबिना-गुरमीत’ दिसले ‘HOT’ अंदाजात ! (व्हिडीओ)
Indian Idol : ऑडिशनदरम्यान स्पर्धकानं केलं नेहा कक्करला ‘KISS’, सर्वजण अवाक् !
‘या’ अभिनेत्रीनं दिला होता रुपेरी पडद्यावरील सर्वात मोठा ‘KISSING’ सीन, ठरली पहिली अभिनेत्री !
मुलीसोबत ‘नागिन डान्स’ करताना सापडला टोनी कक्कर, नेहा कक्करने दाखवली चप्पल ! (व्हिडीओ)
भजन सम्राट अनुप जलोटांचा हातात बंदूक घेऊन ‘हिप हॉप’ लुक आणि शॉर्ट स्कर्टमधील जसलीन मथारूचे फोटो व्हायरल !