अभिनेत्री दिशा पाटनी आणि आदित्य रॉय कपूरनं केलं ‘अंडर’वॉटर 1 मिनिट ‘KISS’ (व्हिडीओ)

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – बॉलिवूड स्टार दिशा पाटनी आणि आदित्य रॉय कपूर सध्या चर्चेत आले आहेत. आदित्य आणि दिशानं अंडरवॉटर किसिंग सीन केल्यानं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. हा किसिंग सीन जवळपास 1 मिनिटांचा होता. हा त्यांच्या आगामी सिनेमासाठीचा सीन आहे. दोघेही त्यांचा आगामी सिनेमा मलंगमध्ये झळकणार आहेत. सिनेमात त्यांच्यात रोमँटीक केमिस्ट्री पहायला मिळणार आहे.

हा सीन वाटतो तेवढा सोपा नव्हता. कारण या सीनसाठी दोघांना तब्बल 1 मिनिटासाठी पाण्याखाली थांबण्याची गरज होती. श्वास रोखून पाण्याखाली थांबता यावं यासाठी त्यांना ट्रेनिंगही देण्यात आलं. या सीनचं एक दिवस शुटींग गोव्यात पार पडलं. आदित्य आणि दिशाच्या श्वास घेण्याच्या पॅटर्नमध्ये ताळमेळ बसण्याची गरज होती त्यामुळे हा सीन शुट करणं काहीसं कठिणच काम होता. अंडरवॉटर किंसिंग सीन शुट करण्यापूर्वी दिग्दर्शक मोहित सुरीनं त्यांना दोघांना प्रीपरेशनसाठी वेळही दिला होता.

मलंग सिनेमा बद्दल बोलायचं झालं तर दिशा आणि आदित्य यांच्या व्यतिरीक्त या सिनेमात अनिल कपूर आणि कुणाल खेमू हे प्रमुख भूमिकेत असणार आहेत. हा सिनेमा 14 फेब्रुवारी रोजी रिलीज होणार आहे. हा सिनेमा मोहित सुरी डायरेक्ट करत आहेत. त्यांनी आशिकी 2 या सिनेमाचं यापूर्वी दिग्दर्शन केलं आहे. भूषण, लव रंजन, अंकुर व जय शेवकरमनी यांनी सिनेमाची निर्मिती केली आहे.

Visit : Policenama.com

शिल्पा ने रविवार को लखनऊ में लिया मक्खन मलाई का आनंद
जब अचानक आमिर खान की बेटी इरा कूद-कूद कर नाचने लगी
दीपिका कक्कड़ ने एयरलाइन पर गैर-पेशेवर बर्ताव का आरोप लगाया
‘या’ ‘BOLD’ मराठमोळ्या अभिनेत्रीच्या साडीतील लुकची सोशलवर ‘चर्चा’ !
अभिनेत्री कॅटरीना कैफच्या ‘रेड’ साडीतल्या ‘देसी लुक’ची चाहत्यांना ‘भुरळ’ !
डायरेक्टरसोबत झोपयला नकार दिल्यानं ‘या’ अभिनेत्रीनं गमावले बिग बजेट प्रोजेक्ट !
मराठामोळी ‘लॅम्बोर्गिनी गर्ल’ हर्षदा विजयच्या ‘BOLD’ फोटोंचा सोशलवर ‘धुमाकूळ’ !
अभिनेत्री ‘कियारा आडवाणी’नं घातला चकणारा ‘हिरवा’ ड्रेस, चाहते म्हणाले- ‘तोतापरी’ !
अभिनेत्री उर्वशी रौतेलानं केलेला आतापर्यंतचा ‘SEXY’ डान्स सोशलवर ‘ट्रेंडिंग’ ! (व्हिडीओ)

‘ही’ ‘BOLD’ अभिनेत्री पिण्याच्या पाण्यासाठी 1 दिवसाला करते चक्क 4000 रुपयांचा ‘खर्च’ !
अभिनेत्री दिशा पाटनी रात्र अविस्मरणीय बनवण्यासाठी काय करते ? जाणून घ्या बेडरूम ‘सिक्रेट’ !