‘या’ टॉपच्या ५ अभिनेत्रींचे ‘बोल्ड सीन’ लिक झाल्यानं उडाली होती प्रचंड ‘खळबळ’ !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – नुकताच सोशल मिडियावर अभिनेत्री राधिका आपटेच्या आगामी चित्रपटामधून तिचा इंटीमेट सीन लीक झाला आहे. या सीनचे फोटो सोशल मिडियावर व्हायरल झाले आहे. जेव्हा ही गोष्ट राधिका आपटेला समजली तेव्हा तिने लोकांवर नाराजी व्यक्त केली. ती म्हणाली की, चित्रपटामध्ये अनेक सीन आहेत पण फक्त हाच सीन लीक होणे लोकांची वाइट वृत्ती दर्शविते. या सीनमध्ये देव पटेल ही आहेत पण चर्चामध्ये फक्त राधिका आहे. तिने प्रश्न विचारून सांगितले की, इथे देव पटेलची चर्चा का नाही ? फक्त राधिकाच नाही तर अनेक बॉलिवूड अभिनेत्रींचे इंटीमेट सीन लीक झाले आहेत.

Radhika-Apte

चित्रपट ‘लिपस्टिक अंडर माय बुरखा’ मधून अभिनेत्री अहाना कुमराचा इंटिमेट सीन लीक झाला आहे. या अभिनेत्रीसारखे अनेक अभिनेत्रींचे बोल्ड सीन लीक झाले होते. इंटीमेट सीन लीक झाल्यानंतर हा पुर्ण चित्रपट इंटरनेटवर लीक झाला होता.

 फिल्म लिपस्टिक अंडर माय बुर्का से अभिनेत्री अहाना कुमरा इंटीमेट सीन लीक हो गया था. सिर्फ अहाना ही नहीं इस फिल्म में कई और एक्ट्रेसेस के बोल्ड सीन भी लीक हुए थे. इंटीमेट सीन लीक होने के बाद ये पूरी फिल्म ही इंटरनेट पर लीक हो गई थी.

नवाज्जुद्दीन सिद्दीकीचा सीन लीक झाले होते. हा चित्रपट प्रदर्शित होण्याआधी इंटरनेटवर लीक झाला होता.

 नवाजुद्दीन सिद्दीकी की फिल्म बाबूमोशाय बंदूकबाज से अभिनेत्री बिदिता बाग के भी कई बोल्ड सीन लीक हुए थे. ये फिल्म भी रिलीज होने से पहले इंटरनेट पर लीक कर दी गई थी.

चित्रपट ‘अनारकली ऑफ आरा’ मधून अभिनेत्री स्वरा भास्करचा एक सीन लीक झाला होता. या सीनमध्ये स्वरा आपले कपडे बदलताना दिसली होती. या चित्रपटातील अजून एक बोल्ड सीन लीक झाला होता.

 फिल्म अनारकली ऑफ आरा में अभिनेत्री स्वरा भास्कर का एक सीन लीक हुआ था. इस सीन में स्वरा अपने कपड़े बदलती हुई नजर आ रही थीं. वहीं इसी फिल्म का एक और बोल्ड सीन लीक हुआ था.

प्रसिद्ध पेंटर राजा रवि कर्माच्या जीवनावर आधारित चित्रपट ‘रंगरसिया’ मध्ये रणदीप हुड्डा आणि नंदना सेनचा एक बोल्ड सीन इंटरनेटवर लीक झाला होता. हा सीन जबरदस्त चर्चेमध्ये आला होता. यानंतर या चित्रपटाचे अनेक सीन लीक झाले होते.

image.png

Loading...
You might also like