‘देसी क्वीन’ सपना चौधरीचा आईसोबत ‘डान्स’ (व्हिडीओ)

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – हरियाणवी डान्सर सपना चौधरीच्या कातिलाना अदांवर प्रत्येकजण फिदा आहे. तिच्या डान्सच्या स्टेपवर चाहते वेडे आहे. यामुळेच सपनाला हरियाणवीची ‘देसी क्विन’ म्हणले जाते. सपना चौधरीचे व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असतात. ती सोशल मीडियावर खूप अ‍ॅक्टिव्ह असते. ती तिचे फोटो शेअर करुन चाहत्यांना घायाळ करत असते. तुम्ही तिला नेहमीच डान्स करताना पाहिले असेल पण कधी तुम्ही तिच्या आईला डान्स करताना पाहिले का ?

या ‘देसी क्विन’ सपना चौधरीचा डान्स जितका लाइव्ह पाहताना चाहत्यांना आवडतो तितकाच सोशल मीडियावर पहायला देखील आवडतो. सपनाने नुकताच एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये सपना आपल्या आईसोबत डान्स करताना दिसत आहे. हजारो चाहत्यांनी या व्हिडिओला पसंत केले आहे. सपना चौधरीच्या या व्हिडिओने सोशल मीडियावर चांगलाच धुमाकूळ घातला आहे.

‘गजबन पानी ने चली’ सपनाने आपल्या आईसोबत डान्स केला आहे. हे गाणे विश्वजीत चौधरीने गायले आहे. याचे बोल मुकेश जाजी यांनी लिहले आहे. याचे संगीत म्यूझिक एमेज यांनी दिले आहे. हे गाणे यूट्यूबपासून ते टिकटॉकपर्यंत पसंत केले जात आहे.

Visit : Policenama.com

शिल्पा ने रविवार को लखनऊ में लिया मक्खन मलाई का आनंद
जब अचानक आमिर खान की बेटी इरा कूद-कूद कर नाचने लगी
दीपिका कक्कड़ ने एयरलाइन पर गैर-पेशेवर बर्ताव का आरोप लगाया
‘या’ ‘BOLD’ मराठमोळ्या अभिनेत्रीच्या साडीतील लुकची सोशलवर ‘चर्चा’ !
अभिनेत्री कॅटरीना कैफच्या ‘रेड’ साडीतल्या ‘देसी लुक’ची चाहत्यांना ‘भुरळ’ !
डायरेक्टरसोबत झोपयला नकार दिल्यानं ‘या’ अभिनेत्रीनं गमावले बिग बजेट प्रोजेक्ट !
मराठामोळी ‘लॅम्बोर्गिनी गर्ल’ हर्षदा विजयच्या ‘BOLD’ फोटोंचा सोशलवर ‘धुमाकूळ’ !
अभिनेत्री ‘कियारा आडवाणी’नं घातला चकणारा ‘हिरवा’ ड्रेस, चाहते म्हणाले- ‘तोतापरी’ !
अभिनेत्री उर्वशी रौतेलानं केलेला आतापर्यंतचा ‘SEXY’ डान्स सोशलवर ‘ट्रेंडिंग’ ! (व्हिडीओ)

‘ही’ ‘BOLD’ अभिनेत्री पिण्याच्या पाण्यासाठी 1 दिवसाला करते चक्क 4000 रुपयांचा ‘खर्च’ !
अभिनेत्री दिशा पाटनी रात्र अविस्मरणीय बनवण्यासाठी काय करते ? जाणून घ्या बेडरूम ‘सिक्रेट’ !