‘किंग’ शाहरुखनं सांभाळला पत्नी गौरीचा ‘गाऊन’, चाहते म्हणाले… (व्हिडीओ)

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूड स्टार शाहरुख खान सिनेमात जसा हिट होत आहे तसाच आपल्या पर्सनल लाईफमध्ये ही हिट होत आहे. शाहरुख आणि गौरीची लव्ह स्टोरी बॉलिवूडच्या हिट जोडींपैकी एक आहे. पत्नी गौरीसाठी शाहरुख नेहमीच केअरींग राहिला आहे.

नुकतंच असं काही घडले आहे. शाहरुख आणि गौरीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे ज्यात शाहरुख पत्नी गौरीसाठी किती केअरींग आहे ते दिसत आहे. हे पाहून शाहरुख खान प्रति लोकांचं प्रेम अजूनच वाढलं आहे.

सोमवारी शाहरुख आणि गौरी सोबत एका इव्हेंटमध्ये पोहोचले होते. गौरी ब्लॅक गाऊन आणि ग्रीन होलोग्राफीक स्लीव्ह ड्रेसमध्ये दिसली होती. शाहरुख खानही ब्लॅक सूटमध्ये डॅशिंग दिसत होता. कपल एन्ट्री करत होतं तेवढ्यात शाहरुख खान गौरीचा गाऊन सांभाळताना दिसला.

व्हिडीओत दिसत आहे की, गौरी आपला गाऊन सांभाळत शाहरुखपेक्षा थोडं पुढे जाते. तेवढ्यात शाहरुख तिचा लांब गाऊन सांभाळताना दिसतो जेणेकरून पत्नी गौरीला गाऊनमुळे काही प्रॉब्लेम होऊ नये. सध्या हा व्हिडीओ सोशलवर व्हायरल होताना दिसत आहे. हा व्हिडीओ खूपच लव्हींग आहे. चाहतेही शाहरुखचं कौतुक करताना दिसत आहेत.

Visit : Policenama.com

शिल्पा ने रविवार को लखनऊ में लिया मक्खन मलाई का आनंद
जब अचानक आमिर खान की बेटी इरा कूद-कूद कर नाचने लगी
दीपिका कक्कड़ ने एयरलाइन पर गैर-पेशेवर बर्ताव का आरोप लगाया
‘या’ ‘BOLD’ मराठमोळ्या अभिनेत्रीच्या साडीतील लुकची सोशलवर ‘चर्चा’ !
अभिनेत्री कॅटरीना कैफच्या ‘रेड’ साडीतल्या ‘देसी लुक’ची चाहत्यांना ‘भुरळ’ !
डायरेक्टरसोबत झोपयला नकार दिल्यानं ‘या’ अभिनेत्रीनं गमावले बिग बजेट प्रोजेक्ट !
मराठामोळी ‘लॅम्बोर्गिनी गर्ल’ हर्षदा विजयच्या ‘BOLD’ फोटोंचा सोशलवर ‘धुमाकूळ’ !
अभिनेत्री ‘कियारा आडवाणी’नं घातला चकणारा ‘हिरवा’ ड्रेस, चाहते म्हणाले- ‘तोतापरी’ !
अभिनेत्री उर्वशी रौतेलानं केलेला आतापर्यंतचा ‘SEXY’ डान्स सोशलवर ‘ट्रेंडिंग’ ! (व्हिडीओ)

‘ही’ ‘BOLD’ अभिनेत्री पिण्याच्या पाण्यासाठी 1 दिवसाला करते चक्क 4000 रुपयांचा ‘खर्च’ !
अभिनेत्री दिशा पाटनी रात्र अविस्मरणीय बनवण्यासाठी काय करते ? जाणून घ्या बेडरूम ‘सिक्रेट’ !

 

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like