‘अक्षरा बहू’चा HOT अवतार, ‘नो – मेकअप’ लूक पाहून व्हाल ‘खल्लास’

पोलीसनामा ऑनलाइन टीम – टीव्ही अभिनेत्री हिना खानने चाहत्यांच्या मनात एक वेगळीच ओळख निर्माण केली आहे. चाहते तिला हिना न म्हणता ‘अक्षरा बहू’ म्हणून ओळखतात. आपली ओळख निर्माण करण्यासाठी हिनाला खूप संघर्ष करावा लागला. तिने ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ मालिकेसोबत ‘बिग बॉस 11’ , ‘खतरों के खिलाडी सिझन 8’ या रिअ‍ॅलिटी शोमध्येही सहभागी झाली होती. आता ती लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. यासोबतच ती एका वेगळ्या कारणामुळे देखील चर्चेमध्ये आली आहे. ते कारण म्हणजे तिचे बोल्ड फोटो. सध्या तिचे बोल्ड फोटो खूप व्हायरल होत आहे.

हिना सध्या मालदीवमध्ये व्हॅकेशन एन्जॉय करत आहे. तिने तेथील काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहे. या फोटोमधील तिचा बोल्ड आणि हटके लुक चाहत्यांना पहायला मिळत आहे. तिचे हे फोटो बीचवरील आहे. फोटोमध्ये हिनाच्या पाठीला रेतीला लागल्याचे दिसत आहे. रेती लागल्यामुळे तिच्या लुकला आणखी शोभा आली आहे.

हिनाच्या या फोटोंना 5 लाखाहून अधिक लाइक्स आणि 2 हजारपेक्षा जास्त कमेंट आल्या आहेत. टीव्ही मालिकांतून घराघरात पोहचलेली अभिनेत्री हिना खान कान फिल्म फेस्टिवलमध्ये जाणारी पहिली टीव्ही अभिनेत्री ओळख आहे. हिनाच्या अनेक मालिका प्रसिद्ध झाल्या आहेत. त्याचबरोबर तिची ‘कसौटी जिंदगी की’ मालिकेच्या दुसऱ्या सीझनमध्ये ती कोमोलिकाच्या भूमिकेत दिसली होती. जुन्या कोमोलिकाला चाहते विसरुन नवीन कोमोलिकाच्या प्रेमात पडले. काही दिवसानंतर ही मालिका सोडण्याची चर्चा सुरु होची. यामुळे अनेक चाहते नाराज झाले होते. ही बातमी खरी ठरली आणि हिना ‘कसौटी जिंदगी के 2 मधून गायब झाली. कशासाठी तर चित्रपटासाठी. हिना चित्रपटात येण्यासाठी सज्ज झाली आहे. लवकरच ती चित्रपटात फॅशन डिझायनरच्या भूमिकेत दिसणार आहे.

Visit : Policenama.com

शिल्पा ने रविवार को लखनऊ में लिया मक्खन मलाई का आनंद
जब अचानक आमिर खान की बेटी इरा कूद-कूद कर नाचने लगी
दीपिका कक्कड़ ने एयरलाइन पर गैर-पेशेवर बर्ताव का आरोप लगाया
‘या’ ‘BOLD’ मराठमोळ्या अभिनेत्रीच्या साडीतील लुकची सोशलवर ‘चर्चा’ !
अभिनेत्री कॅटरीना कैफच्या ‘रेड’ साडीतल्या ‘देसी लुक’ची चाहत्यांना ‘भुरळ’ !
डायरेक्टरसोबत झोपयला नकार दिल्यानं ‘या’ अभिनेत्रीनं गमावले बिग बजेट प्रोजेक्ट !
मराठामोळी ‘लॅम्बोर्गिनी गर्ल’ हर्षदा विजयच्या ‘BOLD’ फोटोंचा सोशलवर ‘धुमाकूळ’ !
अभिनेत्री ‘कियारा आडवाणी’नं घातला चकणारा ‘हिरवा’ ड्रेस, चाहते म्हणाले- ‘तोतापरी’ !
अभिनेत्री उर्वशी रौतेलानं केलेला आतापर्यंतचा ‘SEXY’ डान्स सोशलवर ‘ट्रेंडिंग’ ! (व्हिडीओ)

‘ही’ ‘BOLD’ अभिनेत्री पिण्याच्या पाण्यासाठी 1 दिवसाला करते चक्क 4000 रुपयांचा ‘खर्च’ !
अभिनेत्री दिशा पाटनी रात्र अविस्मरणीय बनवण्यासाठी काय करते ? जाणून घ्या बेडरूम ‘सिक्रेट’ !