‘#BottleCapChallenge’ मध्ये अक्षय कुमार आणि टाइगर श्रॉफच्या पुढे ‘हा’ अभिनेता

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – सोशल मिडीयावर सध्या ‘#BottleCapChallenge’ सुरु आहे. यामध्ये एका व्यक्तीला रिवर्स किकसोबत समोर ठेवलेल्या एका बॉटलचे झाकण खोलायचे असते. पण अट अशी आहे की, ही बॉटल खाली पडता कामा नये. अभिनेता अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफसारख्या स्टार नंतर आता विद्यूत जामवालने या चॅलेंजला पुर्ण केले आहे. पण त्याने एक नाही तर तीन बॉटलचे झाकण एका किकमध्ये खोलले आहे.

विद्युत केरळच्या सगळ्यात प्राचीन आर्ट्स फॉममध्ये मास्टर्ड आहेत. त्याने सोशल मिडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये समोर तीन बॉटल ठेवल्या आहेत. तिन्ही बॉटलला झाकण लावले आहे. व्हिडिओमध्ये विद्यूत पुर्ण एकाग्रतेने बॉटलला पाहून एका रिव्हर्स किकमध्ये झाकण खोलतो.

या चॅलेंजची सुरुवात कजाकिस्तानचे ताईक्वांदो चॅम्पियन फराबी दवलचिनने केली आहे. याचा व्हिडिओ देखील सोशल मिडियावर शेअर केला होता. यानंतर अभिनेता जॅकी चेन आणि जोसन समवेत आणखी दोन लोकांनी चॅलेंज पुर्ण केले होते. फराबी या चॅलेंजचे नाव ‘फारा किक्स चैलेंज’ देणार होते पण हे व्हायरल झाल्यानंतर याचे नाव बददले.

बॉलिवूडमध्ये अक्षय कुमारने या चॅलेंजचा स्विकार करुन एक आश्चर्यकारक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओ शेअर करुन अक्षयने लिहले की, ‘#BottleCapChallenge ला पाहून मी स्वतःला थांबवू शकलो नाही. मला दिसणारे बेस्ट व्हिडिओला मी री-ट्विट आणि री-पोस्ट करतो.’

अक्षय कुमार व्यतिरिक्त टायगर श्रॉफने या चॅलेंजला पुर्ण केले आहे. टायगर या स्टेपला पुढे घेऊन गेला आहे. त्याने आपल्या डोळ्यांवर पट्टी बांधली आहे. टायगरने डोळ्यांवर लाल रंगाची पट्टी बांधली आहे आणि रिवर्स किक मारताना त्याने पेप्सीच्या बॉटलचे झाकण खोलले आहे.

सावधान ! ‘कॅन्सर’ला धुम्रपानापेक्षा लठ्ठपणा अधिक कारणीभूत

‘हे’ आहेत दही खाण्याचे फायदे

‘किडनी स्टोन’ वर घरगुती रामबाण उपाय

Video : अभिनेत्री सनी लियोनीच्या सौंदर्याचं ‘राज’

‘या’ पेयाचे नियमित सेवन करा आणि उत्तम आरोग्य मिळवा

सेल्युलाइटवर नियंत्रण मिळवायचे असेल तर करा ‘हे’ उपाय

तुमची त्वचा शुष्क आहे का? मग हे उपाय करून पाहा

फरार असलेले दिलीप तिडके अखेर लाचलुचपत अधिकाऱ्याच्या जाळ्यात

खुशखबर ! निवृत्तीचे वय वाढविण्याचा सरकारचा विचार