Budget 2020 : जेव्हा लोकांनी केलं अर्थसंकल्पाचं ‘पोस्टमार्टम’, ‘Memes’ पाहून ‘हसू’ आवरणार नाही

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आज देशाचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला. या अर्थसंकल्पातून सामान्यांना मोठी अपेक्षा होती, तर सरकारसमोर आर्थिक मंदी असल्याने मोठे आव्हान होते. शनिवारी 11 वाजता अर्थसंकल्प सादर करण्यास अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी सुरुवात केली. त्यावेळी शेतकरी, महिला, कामगार, व्यापाऱ्यासह देशभरातील लोकांच्या अपेक्षा वाढल्या होत्या. यावर्षी शेतकऱ्यांसाठी मोठमोठ्या घोषणा करण्यात आल्या आहेत. परंतु सोशल मीडियावर अर्थसंकल्पाबाबत काही वेगळ्याच प्रतिक्रिया यायला लागल्याचे पाहायला मिळाले.
meme

meme

meme

meme

meme

meme