पुन्हा वाढले पेट्रोल-डिझेलचे दर, जाणून घ्या

नवी दिल्ली : तेल कंपन्यांनी पेट्रोलच्या दरात 17 पैसे प्रति लीटर आणि डिझेलच्या दरात 19 पैसे प्रति लीटरची वाढ केली आहे. यासोबतच दिल्लीत गुरूवारी पेट्रोल 82.66 रुपये आणि डिझेल 72.84 रुपये प्रति लीटरवर पोहचले होते. कच्च्या तेलाच्या किंमतीत किंचित घसरण दिसून आली आहे.

सेन्सेक्स ऐतिहासिक ऊंचीवर उघडला
शेयर बाजाराने गुरुवारी नवीन रेकॉर्ड कायम केला आहे. सेन्सेक्स आतापर्यंतच्या आपल्या ऐतिहासिक ऊंचीवर उघडला आहे. हिरव्या निशाणीमध्ये उघडला आहे. मुंबई स्टॉक एक्सचेंजचा सेन्सेक्स 284 अंकांच्या तेजीसह 44,902 वर उघडला. सेन्सेक्सने पहिल्यांदा 44,900 चा आकडा पार केला आहे. नॅशनल स्टॉक एक्सचेंजचा सेन्सेक्स 102 अंकांच्या तेजीसह 13215 वर उघडला.

You might also like