रेल्वेत भरती : PGT, TGT, PRT ‘शिक्षकांसाठी’ भरती प्रक्रिया, 30 सप्टेंबरपर्यंत करता येणार ‘अर्ज’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – उत्तर मध्य रेल्वेने अनेक पदांसाठी भरती प्रक्रियेसंबंधित सूचना जारी केली आहे, त्यामुळे तुम्ही जर सरकारी नोकरी मिळवू इच्छित असाल तर तुम्हाला ही उत्तम संधी आहे. रेल्वेने PGT, TGT आणि PRT पदांसाठी रिक्त जागा भरण्याची घोषणा केली आहे.

नॉर्थ सेंट्रल रेल्वे कॉलेज या पदांसाठी निवडक उमेदवारांचा एक पॅनल तयार करणार आहे. त्यानंतर उमेदवारांना मुलाखतीच्या माध्यमातून नियम आणि अटीच्या आधारे पार्ट टाइम कॉन्ट्रेक्ट बेसिसवर भरती करुन घेण्यात येईल. नोकरी मिळणाऱ्या उमेदवाराला 200 किंवा त्यापेक्षा कमी दिवसासाठी कामावर ठेवले जाईल. एका दिवसासाठी जास्तीत जास्त टीचिंग पिरियड असेल.

रिक्त पदांसाठी महत्वाची माहिती –
या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय 18 ते 65 वर्ष असणे आवश्यक आहे. PGT साठी 8, TGT साठी 8, PRT साठी 6 म्हणजेच एकूण 22 रिक्त पद आहेत.

शैक्षणिक पात्रता –
अर्ज करण्यासाठी उमेदवाराला सीनियर सेकेंडरी स्कूल / पोस्ट ग्रेजुएट / मास्टर डिग्री / इंटीग्रेटेड डिग्री / बैचलर डिग्री / ईड / बी.एल.एड. / बी.एड. की डिग्री असणे आवश्यक आहे.

मुलाखतीच्या तारखा –
PGT साठी 04.11.2019
TGT साठी 05.11.2019
PRT साठी 06.11.2019

साक्षांकृत प्रतीसह उमेदवाराने अर्ज the Principal, North Central Railway College, Tundla, District Firozabad, Pin 283204 वर स्पीड पोस्ट करुन 30 सप्टेंबरच्या आधी पाठवणे आवश्यक आहे.

महत्वाच्या सूचना –
1. पार्ट टाइम टीचर अकादमी आणि को करिकुलर एक्टिविटिजचा भाग असतील. ते परिक्षा आणि रिव्यलुअशनशी संबंधित काम करेल. ते सर्व काम त्याच्या नोकरीचा भाग असेल. यासाठी वेगळा पगार मिळणार नाही. नोकरदाराला रेल्वेकडून लीव, मेडिकल, पास, PTO या प्रकारच्या सुविधा मिळणार नाही.
2. तसेच कंत्राटी कामावर असल्याने त्याची सेवा मध्येच बंद केली जाऊ शकते. शिक्षक कोणतीही सूचना न देता सेवा बंद करु शकत नाही, असे केल्यास त्यांना कोणताही परतावा मिळणार नाही.

आरोग्यविषयक वृत्त –

काकडीचे ‘हे’ १५ अद्भूत आरोग्यवर्धक लाभ, जाणून घ्या

अंडर आर्म्सचे केस काढण्यासाठी ‘रेजर’ वापरत असाल तर ‘हे’ जरूर वाचा

‘या’ सोप्या ६ उपायांनी काही मिनिटांत दूर होईल कानदुखी, जाणून घ्या

कोथिंबीरचे ‘हे’ ९ फायदे, अशाप्रकारे करा वापर

कोरफड लाभदायक आहेच, पण होऊ शकतात ‘हे’ ७ दुष्परिणामही, जाणून घ्या

‘सेक्स’बाबत तुम्हालाही पडत असतील ‘हे’ 10 प्रश्न तर जाणून घ्या त्यांची उत्तरे

पन्नाशीनंतरही तरुण राहण्यासाठी स्त्री-पुरुषांनी करावीत ‘ही’ १६ कामे

दररोज ‘सेक्स’ केल्यास सुधारतो शुक्राणूंचा दर्जा, करा ‘हे’ ७ घरगुती उपाय

तुम्ही जर प्रेग्नेंट असाल तर ‘या’ ८ गोष्टींची विशेष काळजी घ्या