गर्लफ्रेन्ड सोबत असताना पतीला ‘रंगेहाथ’ पकडलं, जाब विचारताच ‘त्यानं’ बहिण असल्याचं सांगितलं

पोलीसनामा ऑनलाईन टीम – एक व्यक्तीला आपले विवाहबाह्य संबंध लपवणे महागात पडले आणि त्याच्यावर न्यायलयीन प्रक्रियेत बाधा आणल्या कारणाने खटला दाखल करण्यात आला आहे. नवल भंडारी नावाचा एक व्यक्तीला एका समुद्र किनाऱ्यावर गर्लफ्रेंडबरोबर संबंध निर्माण करताना पकडण्यात आले होते. परंतू या व्यक्तीने हे आरोप फेटाळताना सांगितले की त्याच्याबरोबर असलेली महिला ही त्याची बहीण होती.

england

इंग्लंडमध्ये राहणाऱ्या नवल भंडारी यांनी आपले अफेअर लपवण्यासाठी बहिणीला देखील खोटे बोलण्यास भाग पाडले. तिने सांगितले की या प्रकारादरम्यान ती नवल बरोबर होती आणि नवल निर्दोष आहे. असे खोटे बोलण्याने नवल भंडारीवर कोर्टांने खटला दाखल केला आहे. समुद्र किनाऱ्यावर प्रत्यक्ष असलेल्या लोकांनी सांगितले की, ५६ वर्षीय आरोपी नवल कारमध्ये सेक्स करत होता. मुलाबरोबर समुद्र किनारी फिरणाऱ्या लोकांनी हे पाहिल्यावर ते त्याच्यावर भडकले.

love

त्यानंतर जेव्हा सार्वजनिक ठिकाणी अश्लील कृत्य करण्याचा आरोप त्याच्यावर लावण्यात आला तर त्यांनी याबाबत खोटी महिती दिली. पोलिसांना फसवण्याचा त्याने अनेकदा प्रयत्न केला. नवल ६ महिन्यांपासून शिक्षा भोगत आहे. नवल आणि त्याची ६१ वर्षीय बहिणीने न्युकॅसल क्राऊन कोर्टने या आठवड्यात स्वीकार केला की त्यांना न्यायालयीन प्रक्रियेत बाधा आणली. नवलच्या शिक्षेला दीड वर्षांसाठी स्थगित करण्यात आले असून त्याच्या बहिणीला २ महिने शिक्षा सुनवण्यात आली.

आरोग्यविषयक वृत्त

 

Loading...
You might also like