Browsing Category

थर्ड आय

WordPress is a favorite blogging tool of mine and I share tips and tricks for using WordPress here.

तुमची कार कधीच चोरी होणार नाही : फक्त 299 रुपयांचे ‘टाळे’ ठोका

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - चोरीच्या अनेक घटनांमध्ये कार चोरीच्या घटना तुम्ही ऐकल्या किंवा वाचल्या असतील. कार ही पार्किंगमधुनही चोरी केली जाते. कार चोरीच्या अनेक घटना आजवर समोर आल्या आहेत. चोरी झालेल्या कारचं पुढे काय केलं जात हे बऱ्याचदा…

लवकरच येत आहे ‘Jio Phone 3’ : प्रत्येक खिशाला परवडणाऱ्या फोनची किंमत जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - रिलायन्स जिओचा कंपनी आता लवकरच आपला नवीन जिओ फोन आणण्याच्या तयारीत आहे. रिलायन्स जिओने २०१७ मध्ये जिओफोन सीरिजची सुरुवात केली होती. हे 4 जी फोन असून बजेटमध्ये असल्याने ग्राहकांचा या फोनला चांगला प्रतिसाद मिळताना…

चिमुरडीने गिळला चक्क एलईडी बल्ब

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - मुंबईतील एका पाच वर्षाच्या चिमुरडीने चक्क एलईडी बल्ब गिळल्याची घटना घडली आहे. हा बल्ब तिच्या छातीत अडकला होता. तिला श्वास घेताना अडचणी येत होत्या मात्र वेळीच डॉक्टरांनी शस्त्रक्रिया करुण तिचे प्राण वाचवले.…

मोबाईल बॅटरी संदर्भात हे नियम पाळाच ,नाहीतर होऊ शकतो ब्लास्ट 

वृत्तसंस्था : मोबाईल फोनच्या बॅटरीचा स्फोट झाल्याची अनेक उदाहरणे तुम्ही पहिली असतील यापूर्वी चायनामेड किंवा चांगला दर्जा नसलेल्या मोबाईलच्या बॅटरीचा स्फोट झाल्याच्या घटना आहेत. पण सर्वात आधी Nokia कंपनीच्या मोबाईलच्या BL-5C या…

आश्चर्यम…! ‘या’ विचित्र अपघातात सायकलला धडकून चेपली कार 

बिजींग : वृत्तसंस्था - अनेक वेळा असे भीषण अपघात घडलेले आपण पाहतो ज्यामुळे आपल्याला दुःख होते, पण काही असेही अपघातही घडतात ज्यामुळे आपल्याला आश्चर्य वाटते असाच काही विचित्र अपघात घडला आहे. चीनमध्ये जे जाणून घेऊन तुम्हालाही आश्चर्य…

कपडे घेताय ? जरा थांबा आता येणार चांदीचे कपडे

बीजिंग : वृत्तसंस्था - तंत्रज्ञानात होणारी प्रगती ही दिवसेंदिवस वाढत आहे. कधी काय शोध लागेल हे काही सांगता येत नाही. आता या विकसित तंत्रज्ञानामुळे फक्त उपकरणेच नाही तर आता कपडेही स्मार्ट होताना दिसत आहे. संशोधकांनी आता असे कपडे बनवण्याचे…

आता येतोय १६ डोळ्यांचा स्मार्टफोन 

वृत्तसंस्था - अनेक स्मार्टफोन कंपन्या आता ३ रिअर कॅमेरा असलेले स्मार्टफोन सादर करत आहेत. सध्या  १६ लेन्स असलेला रिअर कॅमेरा सेटअपवाल्या फोनवर सध्या संशोधन सुरु आहे. दक्षिण कोरियाची इलेक्ट्रॉनिक्स कंपनी एलजीला नुकतेच युनायटेड स्टेट्स पेटंट…

मित्राच्या मोबाईलवरुन हॅकरने केली चार्टर्ड अकाऊंटंटची फसवणूक

ठाणे : पोलीसनामा ऑनलाईन  जिवलग मित्राचा एक व्हॉटसअप आला़ त्यात तातडीने एकाला मदत हवी असून त्याच्या खात्यात पैसे ट्रॉन्सफर करायला सांगितले जात. आता मित्राच्या नंबरवरुन मेसेज असल्याने त्याने सांगितलेल्या बँक खात्यात १ लाख ८६ हजार…
WhatsApp WhatsApp us