Cholesterol | ‘या’ हिरव्या भाजीपासून तयार करा स्पेशल Herbal Tea, हाय कोलेस्ट्रॉलपासून होईल सुटका

पोलीसनामा ऑनलाइन टीम – कोलेस्टेरॉल (Cholesterol) कमी करण्यासाठी आपण विविध उपाय करतो, परंतु तुम्ही कधी विचार केला आहे का की कारले खाल्ल्याने तुमची ही इच्छा पूर्ण होऊ शकते (Cholesterol). कारले सहसा आपल्या आवडत्या भाज्यांच्या यादीत असते. परंतु आपल्यापैकी बहुतेकांना हे माहित नसते की ते आपल्या आरोग्यासाठी आश्चर्यकारकपणे फायदेशीर आहे (Bitter Gourd Tea For High Cholesterol).

 

कोणत्याही औषधापेक्षा कमी नाही कारले
कारल्याचा ज्यूस पिण्याचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. याच्या मदतीने शरीराची अंतर्गत स्वच्छता होते, ज्यामुळे अनेक आजारांपासून आपले संरक्षण होते. हा ज्यूस इतका कडू असतो की तो पिणे प्रत्येकासाठी सोपे नाही. जर तुम्हाला कारल्याचा फायदा दुसर्‍या मार्गाने घ्यायचा असेल तर एक अप्रतिम हर्बल चहा तयार करा, हे पेय तितकेसे लोकप्रिय नसले तरी त्याचे फायदे प्रचंड आहेत. (Cholesterol)

 

कसा तयार करावा कारल्याचा चहा?
कारल्याचा चहा (Bitter Gourd Tea) हे एक हर्बल पेय आहे जे कारल्याचे वाळलेले तुकडे पाण्यात भिजवून बनवले जाते आणि औषधी चहा म्हणून विकले जाते. कारल्याचा चहा पावडर किंवा अर्क स्वरूपात उपलब्ध आहे. याला गोह्या चहा (Gohyah Tea) सुद्धा म्हटले जाते आणि तो घरी सहज तयार करता येतो. कारल्याच्या चहा त्याचा ज्यूस, पाने, फळे आणि बिया यांचा वापर एकाच वेळी करून तयार करता येतो.

कमी होईल कोलेस्टेरॉलची लेव्हल
कारल्याच्या चहा (Bitter Gourd Tea) मध्ये अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म (Anti-Inflammatory Properties) आढळतात,
ज्याच्या मदतीने रक्तातील खराब कोलेस्ट्रॉल (Bad Cholesterol Level) ची पातळी कमी करता येते.
हा हर्बल चहा (Herbal Tea) तुम्ही दिवसातून दोनदा पिऊ शकता.

 

फक्त आणि फक्त आरोग्याच्या (हेल्थ) बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा

 

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही.
त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं. अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

 

Web Title :- Cholesterol | bitter gourd herbal tea as high cholesterol lowering drink benefits karela ka juice fat

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune Crime | रुम साफ करण्यासाठी आलेल्या तरुणावर कोयत्याने वार करुन जीवे मारण्याचा प्रयत्न

’गंदी बात’ फेम Gehana Vasisth ने बाथरूममध्ये दिल्या न्यूड पोज, का म्हटले – ’…थकले आता’

Edible Oil Price | मोदी सरकारच्या बैठकीनंतर निर्णय, खाद्यतेल होईल इतके स्वस्त!