‘CID’ मधील ‘या’ लेडी इंस्पेक्टरच्या ‘हॉट’ बिकिनी फोटोची सोशलवर ‘चर्चा’ !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – सीआयडी फेम अ‍ॅक्ट्रेस वैष्णवी धनराज सध्या सोशलवर चर्चेत असल्याचं दिसत आहे. याला कारण म्हणजे वैष्णवीचा बिकीनी लुकमधील फोटो. नकुताच वैष्णवीने आपला बिकिनी फोटो शेअर केला आहे. सध्या हा फोटो सोशलवर व्हायरल होताना दिसत आहे. व्हाईट कलर बिकिनीत मिरर सेल्फी वैष्णवीने शेअर केला आहे. सध्या सोशलवर वैष्णवीच्या या फोटोची चर्चा होताना दिसत आहे.

https://www.instagram.com/p/B0REA58B5Mq/

फोटोत दिसत आहे की, वैष्णवी आपली स्लिम बॉडी फ्लॉन्ट करत आहे. वैष्णवीने मिनिमल मेकअपही केला आहे. तिने केलेल्या मेसी बनमुळे ती अधिकच सुंदर दिसत आहे. वैष्णवीने शेअर केलेल्या फोटोत ती खूपच ग्लॅमरस दिसत आहे. चाहत्यांनाही तिचा ग्लॅमरस अंदाज खूप आवडला आहे असे दिसत आहे.

या अभिनेत्रीने सीआयडीमध्ये सब इंस्पेक्टर ताशाचा रोल केला होता. बिकिनी फोटो शेअर करताना वैष्णवीने खास कॅप्शनही दिले आहे. आपल्या कॅप्शनमध्ये वैष्णवी म्हणते की, “And so it is #trialroomselfies.”

https://www.instagram.com/p/B0Ejs8Gh9Iu/

वैष्णवी धनराजही फिटनेस फ्रिक आहे. वैष्णवी सोशलवर नेहमीच सक्रिय असते. वैष्णवीने तिचे अनेक ग्लॅमरस फोटो आणि व्हिडीओ याआधीही सोशलवर शेअर केले आहेत. चाहत्यांना तिचे बोल्ड फोटो नेहमीच आवडत असतात.

सीआयडी व्यतिरीक्त वैष्णवी ना आना इस देस लाडो या मालिकेतही दिसली आहे. या मालिकेत तिने डी-ग्लॅम अवतार घेतला होता. यामधील तिच्या अभिनयाचे खूप कौतुक होताना दिसून आले. सीआयडी या मालिकेपूर्वी वैष्णवी कसौटी जिंदगी की आणि करम अपना अपना या मालिकेतही दिसली आहे. परंतु तिला सर्वाधिक लोकप्रियता सीआयडीने मिळाली.

https://www.instagram.com/p/BwbU84GhczH/

आरोग्यविषयक वृत्त –