Video : RSS च्या शाखेत दोन गटांत राडा

जयपूर : वृत्तसंस्था – राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखेत दोन गटांमध्ये राडा झाला. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून या व्हिडीओमध्ये दोन्ही गटाचे लोक एमेकांना मारहाण करताना दिसत आहेत. हा व्हिडीओ राजस्थानमधील बुंदी येथील आहे. संघाच्या शाखेदरम्यान राडा होण्याची ही पहिलीच घटना नाही. या आधी देखील अशा प्रकारच्या घटना अनेकदा घडलेल्या आहेत.

आरएसएसची शाखा सुरु असताना शेजारच्या पार्कमध्ये मुस्लीमांचा कार्यक्रम सुरु होता, असे बुंदीचे तहसीलदार बी.एस राठोड यांनी सांगितले. दरम्यान, पोलिसांकडून या प्रकरणाचा शोध सुरु असून सध्या परिस्थिती नियंत्रणात असल्याचे राठोड यांनी सांगितले.

संघाच्या विचारसणीच्या लोकांना संघाकडून हेरण्यात येते. ज्यांना सकाळच्या शाखेला उपस्थित राहात येऊ शकत नसलेल्या लोकांशी संपर्क साधण्याच्या योजनेवर शाखेकडून काम सुरु आहे. तसेच तरुणांना त्यांच्या व्यवसायानुसार त्यांना जबाबदाऱ्या देण्यात येत आहेत. तसेच आपली नोकरी आणि कामातून वेळ काढून संघाचे काम करण्याचा प्रस्ताव संघाकडून तरुणांना देण्यात येत आहे.

आरोग्यविषयक वृत्त –

वॅक्स करताना घ्या ‘या’ गोष्टींची काळजी !

‘या’ कारणामुळे फुटतो घोळाणा ; घ्या जाणून

‘नागीण’ या आजारावर ‘हे’ घरगुती उपाय !

‘या’ ५ कारणांमुळे होते ‘किडनी’ खराब, जाणून घ्या

‘मक्याचं’ कणीस खाल्यावर लगेच पाणी पिणे पडेल ‘महागात

डोकेदुखीने त्रस्त आहात का ? हे घरगुती रामबाण उपाय करा

अपचनाची समस्या अशी दूर करा, हे आहेत प्रभावी ६ घरगुती उपाय

पावसाळ्यात आलू बुखार आवश्य खा, यात आहेत भरपूर ‘व्हिटामिन्स’

दात पांढरेशुभ्र हवे असतील तर लिंबाचा असा करा उपयोग

 

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like