Browsing Tag

fight

दोन गटात तुंबळ हाणामारी, दोघे जखमी

धुळे : पोलीसनामा ऑनलाइन - शहरात परदेशी व गुजर या दोन गटात तुंबळ हाणामारी झाली. ही घटना शहरातील अतिसंवेदनशील आझादनगर भागात काल (दि.18) मध्यरात्रीच्या सुमारास घडली. यामध्ये दोघेजण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.…

‘त्या’ प्रकरणी ऋषी कपूर यांचा कंगना रणौतला ‘सपोर्ट’ !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - गेल्या अनेक दिवसांपासून अभिनेत्री कंगना रणौत चर्चेत आहे. 'जजमेंटल है क्या' या सिनेमाच्या इव्हेंटमध्ये तिचा एका पत्रकाराशी वाद झाला. कंगनाने त्याच्यावर आरोप केले होते की, तो तिच्याबद्दल वाईट लिहितो आणि पसरवतो.…

Video : RSS च्या शाखेत दोन गटांत राडा

जयपूर : वृत्तसंस्था - राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखेत दोन गटांमध्ये राडा झाला. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून या व्हिडीओमध्ये दोन्ही गटाचे लोक एमेकांना मारहाण करताना दिसत आहेत. हा व्हिडीओ राजस्थानमधील बुंदी येथील आहे.…

पार्किंगच्या वादातून एकाने दुसर्‍याच्या कानाचा ‘लचका’ काढला !

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - एका व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीच्या कानाचा चावा घेऊन कानच तोडल्याचा प्रकार निगडी येथे घडला आहे. हा प्रकार पार्कींगच्या कारणावरुन झालेल्या वादामुळे घडला आहे. या प्रकरणी कौस्तुभ महेंद्र गोळे (वय २६, रा.यमुनानगर, निगडी)…

छत्री वाटपाच्या कार्यक्रमातच भाजपच्या ‘त्या’ दोघींची ‘फ्री स्टाईल’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - छत्री वाटपाच्या कार्यक्रमातच भाजपच्या माजी महापौर व विधानसभेसाठी इच्छुक असलेल्या एका महिला पदाधिकाऱ्यामध्ये ' फ्री स्टाईल ' झाल्याचा प्रकार मीरारोड येथे घडल्याने खळबळ उडाली आहे.याबाबत अधिक माहिती अशी, माजी…

‘ते’ तर केवळ नाटक होतं, भाजप खासदार रावसाहेब दानवेंचा गौप्य्स्फोट ! नेमकं काय म्हणाले…

जालना : पोलीसनामा ऑनलाईन -  लोकसभा निवडणुकीआधी नेते शिवसेना अर्जुन खोतकर आणि भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्यातील वाद विकोपाला गेला होता. काहीही झाले तरी दानवेंविरुद्ध लोकसभा निवडणूक लढविणारच असा निर्धारदेखील अर्जुन खोतकर यांनी केला…

मंत्रिमंडळ बैठकीला ‘दांडी’ मारून पत्रकार परिषद घेत नवज्योतसिंग सिध्दूकडून काँग्रेस…

चंदीगढ : वृत्तसंस्था - पंजाबचे नेते आणि कॅबिनेट मंत्री नवज्योतसिंग सिद्धू आज पंजाब सरकारच्या मंत्रिमंडळ बैठकीत सहभागी झाले नाहीत. मुख्यमंत्री अमरिंदर सिंह यांच्याशी असलेल्या वादामुळे नवज्योतसिंग सिद्धू कॅबिनेट मंत्रिमंडळाच्या बैठकीत सहभागी…

मेनका गांधी देणार सोनिया गांधींना शपथ ? सोनिया गांधी मेनकांना म्हणणार ‘मॅडम’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था  - भाजपच्या विजयानंतर आता चर्चा सुरु आहे ती हि की कोणाला कोणते पद देणार? भाजपच्या खासदार मेनका गांधी यांना सभापती पदावर बसवले जाऊ शकते अशी चर्चा सध्या भाजपमध्ये सुरु आहे. तसेच संसदेतील एक वरिष्ठ खासदार म्हणून…

दोन सख्ख्या भावांच्या भांडणात एका भावाचा खून

पंढरपूर : पोलीसनामा ऑनलाइन - घरगुती कारणावरून दोन भावांमध्ये झालेल्या हाणामारीत एका भावाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना पंढरपूर शहरात घडली आहे. ही घटना बुधवारी (दि.५) रात्री आठच्या सुमारास घडली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून पोलिस…

धक्कादायक ! मुख्याध्यापक पदासाठी दोन शिक्षणाधिकाऱ्यांसमोर शिक्षकांची चपलेने हाणामारी

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - जिल्हा परिषदेच्या श्री. ह. ब. गिरमे महाविद्यालयातील मुख्याध्यापक पदाच्या सेवाज्येष्ठतेच्या सुनावणीकरता शिक्षणाधिकाऱ्यांसमोर आल्यानंतर दोन शिक्षकांमध्ये चक्क चपलेने हाणामारी झाल्याचा प्रकार सोमवारी (दि. २७) रोजी…