CM Eknath Shinde On Uddhav Thackeray | दसरा मेळाव्यावरून मुख्यमंत्री शिंदेंचा उद्धव ठाकरेंना खोचक टोला, म्हणाले – ‘शिवतीर्थावर शिमगा मेळावा, तेच रडगाणं असेल’

मुंबई : CM Eknath Shinde On Uddhav Thackeray | शिवतीर्थावर शिमगा मेळावा, तेच रडगाणं असेल. सरकारच्या नावाने, मुख्यमंत्र्यांच्या नावाने, मोदीजींच्या नावाने सकाळपासून ते शिमगा करण्याचे काम करतात. हिंदुत्वाचे विचारह गेले आणि बाळासाहेबांचे विचारही गेले, अशी टीका दसरा मेळाव्या आधी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केली आहे. (CM Eknath Shinde On Uddhav Thackeray)

एकनाथ शिंदे पुढे म्हणाले, न भूतो न भविष्यति… अशा प्रकारची विक्रमी, सर्व रेकॉर्ड मोडणारी आमची सभा होणार आहे. सर्वांमध्ये उत्साह आहे. मिळेल त्या वाहनांनी लोक मेळाव्यासाठी येत आहेत.

उद्धव ठाकरेंच्या मेळाव्यावर टीका करताना एकनाथ शिंदे म्हणाले, शिवतीर्थावर दसरा मेळावा नसेल तर शिमगा
मेळावा असेल. सरकारच्या नावाने, मुख्यमंत्र्यांच्या नावाने, मोदीजींच्या नावाने सकाळपासून ते शिमगा करण्याचे
काम करतात. खरे म्हणजे त्यांनी दसऱ्याला मेळावा न घेता शिमग्याला घ्यायला हवा.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

MLA Ravindra Dhangekar On Pune Drug Case | ‘…अन्यथा पोलीस बनावट चकमकीत ललित पाटीलला मारतील’, आमदार रविंद्र धंगेकरांचा गंभीर आरोप (Video)

Sanjay Raut On Devendra Fadnavis | संजय राऊतांचा फडणवीसांवर हल्लाबोल; म्हणाले – ‘…तर श्रीराम तुमचा धनुष्यबाणाने वध करेल’

Nilesh Narayan Rane Quit Politics | आता राजकरणात मन रमत नाही, मी राजकारणातून कायमचा बाजूला होतोय; निलेश राणेंची निवृत्तीची घोषणा

Pune Drug Case | ललित पाटील ड्रग्स प्रकरणात धक्कादायक माहिती समोर ! पाटीलच्या ड्रायव्हरने गिरणा नदीत फेकले कोट्यावधीचे ड्रग्स; मुंबई पोलिसांकडून मध्यरात्रीपासून शोधमोहीम सुरु

Pune Katraj Kondhwa Road | उद्योजक प्रकाश धारीवाल यांनी रस्त्यासाठी जागा दिल्याने कात्रज – कोंढवा रस्ता रुंदीकरणाचा मार्ग झाला सुकर