CM Vijay Rupani Resigns | गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचा राजीनामा

अहमदाबाद : पोलीसनामा ऑनलाइन –  CM Vijay Rupani Resigns | गुजरातमध्ये (Gujarat) निवडणूक प्रचारापूर्वी राज्याचे मुख्यमंत्री विजय रुपाणी (CM Vijay Rupani Resigns) यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. आगामी वर्षी गुजरातमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत, अशा स्थितीमध्ये विजय रुपाणी यांचा राजीनामा भाजपसाठी एक मोठा धक्का मानला जात आहे.

मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर विजय रुपाणी यांनी सांगितल आहे की, माझ्यासारख्या पक्षाच्या कार्यकर्त्याला मुख्यमंत्री पदाची जबाबदारी दिल्याबद्दल मी भारतीय जनता पक्षाचे आभार व्यक्त करतो. माझ्या कार्यकाळात पंतप्रधान नरेंद्र मोदीजींचे (PM Narendra Modiji) विशेष मार्गदर्शन मिळत आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली गुजरातने सर्वांगीण विकासाच्या मार्गावर पुढे जात एक नवीन आयाम स्पर्श केला आहे. असं विजय रुपाणी (Gujarat CM Vijay Rupani) यांनी म्हटलं आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Devendra Fadnavis | फडणवीसांचा सरकारला सवाल; म्हणाले – ‘कलम १४४ फक्त गणेशभक्तांसाठीच का?’

Nagpur News | दुर्देवी ! मैदानात सराव करणाऱ्या खेळाडूंच्या अंगावर वीज कोसळली, दोघांचा जागीच मृत्यू तर एकजण गंभीर जखमी

Mansukh Hiren Murder Case | मनसूखची हत्या झाल्यानंतर प्रदिप शर्मांना फोन लावला अणि तिकडून केवळ ओके उत्तर आलं, NIA चार्जशीटमध्ये नोंद

Kolhapur Crime | कोल्हापूर जिल्हा हादरला ! लग्नास नकार दिल्याने मुलीच्या आईवर सपासप वार करून केला खून

Mansukh Hiren Murder Case | मनसूखची हत्या झाल्यानंतर प्रदिप शर्मांना फोन लावला अणि तिकडून केवळ ओके उत्तर आलं, NIA चार्जशीटमध्ये नोंद

EPFO Alert | पीएफ खातेधारकांनी व्हावे सावध! ‘या’ गोष्टीकडे दिले नाही लक्ष तर गमवावी लागेल सर्व रक्कम

ACB Maharashtra | कोरोनाच्या दुसर्‍या वर्षात ‘लाचखोरी’ची लागण ! महसुल अग्रस्थानी मात्र ‘वसुली’त पोलिसांची आघाडी, ‘कॉन्स्टब्लेरी’च जाळ्यात अडकण्याचे प्रमाण अधिक