Browsing Tag

Gujarat

हॉटेलच्या सेप्टिक टँकमध्ये गुदमरून 7 जणांचा मृत्यू

अहमदाबाद : वृत्तसंस्था - गुजरातमधील व़डोदरा येथील फर्टीकुई गावात भीषण अपघात झाला आहे. या गावातील एका हॉटेलच्या सेप्टिक टँकमध्ये गुदमरून सात जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये हॉटेलच्या चार स्वच्छता कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. या घटनेमुळे…

महाराष्ट्राचे पाणी गुजरातकडे वळविण्याचे कारस्थान राष्ट्रवादी काँग्रेसचा आरोप

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - पश्चिम वाहिनी दमणगंगा, नार-पार नद्यांचे पाणी गुजरातकडे वळविण्याचे कारस्थान आता अंतिम चरणावर आहे असा आरोप राष्ट्रवादी कॉंग्रेसने राज्य सरकारवर केला आहे.मराठवाड्यातील जायकवाडी धरणाकरीता या पश्चिमवाहिनी नद्यांचे…

गुजरातमध्ये धडकलेल्या चक्रीवादळाला ‘वायू’ हे नाव कोणी दिलं ; जाणून घ्या चक्रीवादळांचे…

पुणे : पोलिसनामा ऑनलाईन - ओडिशाच्या किनारपट्टीला 'फणी' चक्रीवादळाने धडक दिल्यानंतर आता गुजरातच्या किनारपट्टीला 'वायू' या चक्रीवादळाने धडक दिली आहे. फणी, वायू अशी वादळांची नावे जेव्हा आपण ऐकतो तेव्हा साहजिकच आपल्याला प्रश्न पडतो की,…

११ राज्यात लवकरच नवीन राज्यपालांच्या नियुक्त्या, भाजपच्या ‘या’ ९ बडया नेत्यांची नावे…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - लोकसभा निवडणुकांनंतर आता अनेक राज्यातील राज्यपालांचे कार्यकाळ संपत आले असल्याने त्यांच्या जागेवर नवीन नियुक्त्या होणार आहेत. काल केंद्रीय मंत्री हर्षवर्धन यांनी सुषमा स्वराज यांची राज्यपालपदी नियुक्ती झाल्याबद्दल…

चक्रीवादळ ‘वायू’चा अलर्ट, गुजरातसह महाराष्ट्रावर वादळाचा ‘परिणाम’ !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - हवामान विभागाने चक्री वादळ 'वायू' येण्याचा अलर्ट दिला आहे. हे वादळ अरबी समुद्रातून भारताच्या किनारपट्टीवर सरकत आहे. हे वादळ लक्षद्वीप, केरळ आणि दक्षिण महाराष्ट्रात किनारपट्टीवर येऊन धडकण्याची शक्यता आहे. हवामान…

तब्बल ५० वर्ष ‘लिव्ह इन’मध्ये राहून मग केले ‘मॅरेज’

साबरकांठा : वृत्तसंस्था - लग्न न करता एकत्र राहणं म्हणजे लिव्ह इन रिलेशनशिप, हे शहरात सामान्य आहे. मात्र त्याला पूर्ण समाजाने स्वीकारलेले नाही. शहरी समाजातील काही लिव्ह इन रिलेशनशिपकडे द्वेषाच्याच नजरेने बघतात. पण शहरात सुशिक्षित समाजातही…

मोदी सरकार २.० : कोणत्या राज्यात किती मंत्रीपदे

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - लोकसभा निवडणुकीतील घवघवीत यशानंतर काल मोदी सरकारचा शपथविधी पार पडला. त्यानांतर आता कुणाला कोणते मंत्रिपद मिळणार याच्या चर्चा सुरु झाल्या आहेत. त्यामुळे सगळेच जण आपल्याला वजनदार खाते मिळण्याची अपेक्षा करत आहेत. ५८…

माझे तुकडे केले तरी भाजपात जाणार नाही : काँग्रेस आमदार ; भाजप प्रवेशाच्या अफवेमुळे काँग्रेस आमदार…

गुजरात : वृत्तसंस्था - भाजपमध्ये प्रवेश करण्याच्या उठलेल्या अफवांमुळे परेशान झालेले काँग्रेसचे आमदार विक्रम मादाम म्हणाले की, जरी माझे ३६ तुकडे केले तरी मी भाजपात प्रवेश करणार नाही. दरम्यान काँग्रेसच्या नेत्यांनी आणि आमदारांनी अशा अफवांवर…

ऐतिहासीक विजयानंतर नरेंद्र मोदी गुजरात दौऱ्यावर ; घेणार ‘यांचे’ आशीर्वाद

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृवाखाली सलग दुसऱ्यांदा एनडीएने बहुमताचा आकडा गाठल्यानंतर मोदी उद्या दिनांक २६ मे रोजी ' होम पीच 'असलेल्या गुजरात राज्याचा दौरा करणार आहेत. या दौऱ्यात ते आईचा आशीर्वाद घेणार आहेत, अशी माहिती…

गुजरातमध्ये भाजपचाच दबदबा ; काँग्रेस पिछाडीवर

अहमदाबाद : पोलिसनामा ऑनलाईन : देशात लोकसभा निवडणुकीत गुजरात राज्याला विशेष महतव आहे. त्याचे कारण म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांचे गुजरात ' होम पीच ' आहे. त्यामुळे सर्वांची नजर या राज्यावर आहे. गुजरात…