×
HomeमनोरंजनManushi Chillar | मनुषी चिल्लरचा केशरी बिकनीमध्ये जलवा, मिस वर्ल्डच्या अदा पाहून...

Manushi Chillar | मनुषी चिल्लरचा केशरी बिकनीमध्ये जलवा, मिस वर्ल्डच्या अदा पाहून चाहते ‘घायाळ’

मुंबई – पोलीसनामा ऑनलाइन – Manushi Chillar | 2017 साली ‘मिस वर्ल्ड’ (Miss World) विजेता ठरलेली मनुषी चिल्लरला (Manushi Chillar) नेटकरी नेहमीच भरभरुन प्रेम देतात. ती तिच्या सोशल मीडियावर देखील प्रचंड सक्रीय असते. तिच्या वेगवेगळ्या क्रियांनी ती लाखो लोकांचं मनं देखील जिंकते. अशातच तिच्या बोल्ड अदांनी चाहत्यांना घायळ केलं आहे.

मनुषी चिल्लरने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरुन केशरी रंगाच्या बिकनी मध्ये फोटो शेअर केले आहेत. यावेळी तिने तिचे केस मोकळे सोडले असून ते ओले आहेत. ज्यामुळे तिच्या लुकला प्रचंड हाॅटनेस आला आहे. तिच्या या लुकला चाहते भरभरुन प्रेम देत आहेत. तर अनेकांनी तिच्या या लुकवर कमेंट्स देखील केल्या आहेत.

सौंदर्यांसाठी प्रसिद्ध असणाऱ्या मनुषी चिल्लरला डाॅक्टर (Doctor) बनायचं होतं. मात्र 2017 साली मिस वर्ल्डचं शिर्षक मिळाल्यानंतर तिचं नशीब पलटलं. त्यानंतर ती तिच्या सौंदर्यासाठी प्रसिद्ध झाली. अशातच आता मनुषी लवकरच बाॅलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे.

मनुषीने 2017 साली मिस वर्ल्ड जिंकलं असलं तरी तिने अद्याप बाॅलिवूडमध्ये पाऊल ठेवलेलं नाही. अशातच ती लवकरच आपल्याला चित्रपटात दिसणार आहे. विशेष म्हणजे यावेळी ती बाॅलिवूडचा खिलाडी अर्थात अभिनेता अक्षय कुमारसोबत (Akshay Kumar) दिसणार आहे.

अक्षय कुमार आणि मनुषी चिल्लरच्या (Manushi Chillar) चित्रपटाचं नाव ‘पृथ्वीराज’ (Pruthviraj) असं आहे. यामध्ये मनुषी अक्षयच्या पत्नीची भूमिका साकारणार आहे. यामध्ये तिचं नाव संयोगिता (Sanyogita) असं असणार आहे. तिला आणि अक्षयला एकसाथ स्क्रीनवर पाहण्यासाठी दोघांचे चाहते प्रचंड उत्सुक आहेत.

Web Title : Corona Kavach Policy | what is corona kavach policy online and benefits in marathi

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Atal Pension Yojana | ‘या’ सरकारी योजनेत दरमहिना जमा करा 210 रुपये; पती-पत्नी दोघांना मिळेल 10,000 रू. पेन्शन, समजून घ्या गणित

OBC Reservation Maharashtra | ठाकरे सरकारला ‘सर्वोच्च’ दणका ! OBC आरक्षणाच्या अध्यादेशाला सर्वोच्च न्यायालयाकडून स्थगिती

Narayan Rane | ‘देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे केंद्रीय मंत्री झालो’ – नारायण राणे

Devendra Fadnavis | ‘काही संकुचित वृत्ती देशाला ‘त्या’ मार्गावरून खाली उतरविण्याचा प्रयत्न करतात’ (व्हिडिओ)

Shashi Tharoor | शिवसेनेच्या खा. प्रियंका चतुर्वेदींनंतर काँग्रेस खासदार शशी थरुर यांचाही राजीनामा; सोडला TV शो

Stay Connected
534,500FansLike
125,687FollowersFollow
61,453SubscribersSubscribe
Must Read
Related News