Coronavirus in Pimpri Chinchwad | पिंपरी चिंचवडमध्ये गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 265 नवीन रुग्ण, 171 जणांना डिस्चार्ज

पिंपरी न्यूज (Pimpri News) : पोलीसनामा ऑनलाइन (Policenama Online) – पिंपरी चिंचवड शहरामध्ये (Coronavirus in Pimpri Chinchwad) कोरोनाची (corona) दुसरी लाट (second wave) हळूहळू ओसरत आहे. शहरात आज नविन रुग्णांची (New patient) संख्या तिनशेच्या आत आहे. परंतु मागील दोन दिवसांपासून शहरात बरे होणाऱ्या रुग्णांपेक्षा (Recover Patient) नवीन रुग्णांची (New patient) संख्या अधिक आहे. गेल्या 24 तासात पिंपरी चिंचवड शहरामध्ये (Pimpri Chinchwad city) 265 नवीन रुग्ण (New patient) आढळून आले आहेत. तर 05 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. गेल्या 24 तासात पिंपरी चिंचवड शहरामध्ये (Pimpri Chinchwad city) एकही मृत्यू झाला नाही. Coronavirus in Pimpri Chinchwad | 265 new corona patients in Pimpri Chinchwad in last 24 hours

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या (Pimpri Chinchwad Municipal Corporation) वैद्यकीय विभागाने दिलेल्या आकडेवारीनुसार, आज दिवसभरात शहरात 265 नवीन रुग्ण (New patient) आढळून आले आहेत.
त्यामुळे शहरातील कोरोना बाधित रुग्णांची (Corona-infected patients) संख्या 2 लाख 58 हजार 053 इतकी झाली आहे.
त्याचवेळी शहरामध्ये 171 रुग्ण कोरोनामुक्त (Recover) झाले असून त्यांना रुग्णालयातून घरी (Discharge) सोडण्यात आले आहे.
आजपर्यंत 2 लाख 52 हजार 305 रुग्णांनी कोरोनावर मात केली असून त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.

 

शहरात 1460 अ‍ॅक्टिव्ह रुग्ण (Active Patient)

शहरामध्ये सध्या 1 हजार 460 अ‍ॅक्टिव्ह रुग्ण (Active patient) असून त्यांच्यावर शहरातील विविध रुग्णालयात उपचार (Treatment) सुरु आहेत.
शहरामध्ये (PCMC) रुग्णसंख्या कमी होत असताना मृत्यूचे प्रमाण देखील कमी झाले आहे.
आज दिवसभरात 05 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे.
यामध्ये 02 रुग्ण शहरातील (PCMC City) आहेत.
तर 03 रुग्ण हद्दीबाहेरील (Out of City) आहेत.
आजपर्यंत कोरोनामुळे शहरातील 4288 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

 

शहरात 7,888 जणांचे लसीकरण

गुरुवारी (दि.1) शहरामध्ये 19 ठिकाणी पिंपरी चिंचवड महापालिकेच्या (Pimpri Chinchwad Municipal Corporation) वतीने लसीकरण (Vaccination) करण्यात आले आहे.
तर 24 खासगी कोविड -19 लसीकरण केंद्रावर (Private Covid-19 Vaccination Center) लसीकरण करण्यात आले. आज दिवसभरात 07 हजार 888 जणांना लस देण्यात आली आहे.
यामध्ये खासगी लसीकरण केंद्रावर 6024 तर पालिकेच्या लसीकरण केंद्रावर 1864 जणांनी लस घेतली. आजपर्यंत शहारमध्ये 6 लाख 59 हजार 698 जणांना लस देण्यात आली आहे.

Web Title : Coronavirus in Pimpri Chinchwad | 265 new corona patients in Pimpri Chinchwad in last 24 hours

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Pune Municipal Corporation News | महापालिकेतील सहाय्यक आरोग्य प्रमुखांना ‘डॉक्टर्स डे’ निमित्त मनपा आयुक्तांचं गिफ्ट