Coronavirus : राज्यातील ‘कोरोना’ बाधित रुग्णांच्या संख्येने ओलांडला 20 लाखांचा टप्पा
मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - मागील नऊ महिन्यापासून कोरोनाचे संसर्गाचे संकट झेलत असलेल्या महाराष्ट्रात अद्यापही काही प्रमाणात कोरोनाचा धोका कायम असल्याचे चित्र आहे. राज्यातील कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येने आज 20 लाखांचा टप्पा पार केला आहे.…