नगरसेविकेच्या मुलाची नैराश्यातून आत्महत्या

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – संत तुकारामनगरातील नगरसेविकेच्या मुलाने आठ दिवसांपूर्वी गळफास घेऊन आत्महत्तेचा प्रयत्न केला होता. त्याचा रुग्णालयात आज अखेर मृत्यू झाला आहे.

कौशिक राजू धर (वय 15, रा. थेरगाव) असे त्याचे नाव आहे. संत तुकारामनगर प्रभागातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका सुलक्षणा शिलवंत-धर यांचा तो मुलगा होता. कौशिक आकुर्डीतील एका शाळेत नववीच्या वर्गात शिकत होता. नैराश्यातून 7 मार्च रोजी त्याने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला होता. त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु होते. मात्र उपचारादरम्यान त्याचा आज मृत्यू झाला आहे.

ह्याहि बातम्या वाचा –

मृतांच्या परिवाराला ५ लाख तर जखमींना ५० हजारांची मदत

आरती कोंढरेंवर कारवाई न केल्यास उद्या डॉक्टरांचे काम बंद

मुंबईत सीएसएमटी स्टेशनजवळ पादचारी पुल कोसळला ; ५ जणांचा मृत्यू ३६ जखमी

मुंबईत सीएसएमटी स्टेशनजवळ पादचारी पुल कोसळला ; चौघांचा मृत्यू ३४ जखमी

Loading...
You might also like