Browsing Tag

Nationalist Congress Party

धक्कादायक ! नगरसेवकाला नगरसेविकेच्या पतीची बेदम मारहाण

सांगली : पोलीसनामा ऑनलाइन - सांगली महापालिकेच्या मुख्य कार्यालयात राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक योगेंद्र थोरात यांना नगरसेविका संगीता हारगे यांचे पती अभिजित हारगे यांनी बेदम मारहाण केली. मंगळवारी दुपारी साडेबाराच्या दरम्यान ही घटना घडली.…

‘EVM’, ‘VVPAT’ विषयी शंका घेणाऱ्या शरद पवारांचा आता निवडणूक अधिकाऱ्यांवरही…

मुंबई : वृत्तसंस्था - राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख आणि EVM आणि VVPAT विषयी शंका घेणाऱ्या शरद पवार यांनी आता मतमोजणी करणाऱ्या निवडणूक अधिकाऱ्यांवरही शंका व्यक्त केली आहे. पवार म्हणाले की, समस्या फक्त इव्हिम किंवा व्हीव्हीपॅटसंबंधी…

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सतीश पाटील यांच्या गाडीचा अपघात

जळगाव : पोलीनामा ऑनलाइन - एरंडोलचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सतीश पाटील यांच्या गाडीचा अपघात झाला आहे. हा अपघात आज सकाळी धरणगाव तालुक्यातील पाळधी येथे झाला. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवीत हानी झाली नाही.मिळालेल्या माहितीनुसार,…

आता राष्ट्रवादीत ‘साहेबां’कडून होणार ‘झाडाझडती’

मुंबई : वृत्तसंस्था - लोकसभा निवडणुकीत काँगेसचा दारुण पराभव झाला असला तरी राष्ट्रवादी काँग्रेसला सुद्धा मोठ्या प्रमाणात पराभवाची झळ बसली आहे. त्यात काँग्रेस आघाडीचे अपयश, राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांचा पराभव, दिग्गज नेत्यांनी…

राज ठाकरे आणि शरद पवारांची ‘भेट’ ; ४५ मिनिटे झाली चर्चा

मुंबई : पोलिसनामाऑनलाईन : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी बुधवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. या दोन नेत्यांमध्ये सुमारे ४५ मिनिटे राजकीय विषयावर चर्चा झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.…

विधानसभेसाठी तयारी करणाऱ्या रोहित पवारांचे ट्रोलरना उत्तर म्हणाले …

बारामती : पोलीसनामा ऑनलाईन- राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी नुकतेच एका कार्यक्रमादरम्यान नातू रोहित पवार यांना विधानसभा निवडणुकीत उत्तरावण्याबाबत संकेत दिले. त्यानंतर याबाबत सोशल मीडियावर घराणेशाहीवरुन टीका करण्यात येत आहेत.…

मावळमध्ये बाणाला मत देण्यास सांगणाऱ्या अधिकाऱ्याविरुद्ध लेखी तक्रार

चिंचवड : पोलीसनामा ऑनलाइन - मावळ लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांचे नातू आणि अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार आणि शिवसेनेचे श्रीरंग बारणे यांच्या लढत होत आहे. मावळ मतदारसंघामध्ये आचारसंहितेचा भंग…

आता फक्त संघाची हाफ चड्डी घालून मांड्या दाखवू नका, शरद पवारांची ‘या’ नेत्यावर टीका

पंढरपूर : पोलीसनामा ऑनलाइन - आता फक्त संघाची हाफ चड्डी घालून मांड्या दाखवू नका, नाहीतर सहकारमहर्षींना काय वाटेल ? अशा शब्दात शरद पवार यांनी मोहिते पाटलांवर टोकाची टीका केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी मोहिते पाटील…

आईला भेटा, बोला पण ही नाटकं कशाला ? मोदींवर पवारांचा हल्लाबोल

इंदापूर : पोलीसनामा ऑनलाईन - लोकसभचे दोन टप्प्यातील मतदान झाले आहे. तिसऱ्या टप्प्यातील मतदानाला मोजकेच दिवस शिल्लक राहिले असताना प्रचाराला चांगलाच रंग चढला आहे. मोदींनी सभांमधून पवार घराण्यावर टीका करायला सुरुवात केल्यानंतर आता…

विखे पाटील आणि मोहिते पाटील यांचा पंतप्रधान मोदींवर भरोसा नाही

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील आणि राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते विजयसिंह मोहिते पाटील दोघांनीही आपली मुलं भाजपात पाठवली आणि स्वतः मात्र गेले नाहीत. कारण लोकसभा निवडणुकीत मोदींचा विजय होणार की नाही…