Crime News | ‘इव्हेंट’ अँकरवर सामुहिक बलात्कार ! घटना CCTV मध्ये कैद, प्रचंड खळबळ

पाटणा : वृत्तसंस्था –  Crime News | कोलकत्ता येथील पाटणा (Patna) शहरात सामूहिक बलात्काराची (Gang rape) धक्कादायक घटना समोर आली आहे. तेथील इव्हेंट अँकरवर एका मोठ्या (Crime News) हाॅटेलमध्ये बलात्कार (Rape) झाल्याची घटना घडली आहे. ही घटना 2 जुलै रोजी रात्रीच्या सुमारास घडली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली.

ही धक्कादायक घटना हॉटेलमध्ये घडली. मुजफ्फरपूरचा हर्ष रंजन (Harsh Ranjan)
आणि त्याचा सहकारी विक्रांत केजरीवाल (Vikrant Kejriwal) यांच्यावर सामूहिक बलात्काराचा
आरोप करण्यात आला आहे.
तसेच, 3 जुलै रोजी हॉटेलमधून पाटणा जंक्शन सुटण्याच्या वेळी त्याने फ्रेजर रोडमध्ये
कारमध्ये पीडितेला बळजबरीने गर्भनिरोधक गोळ्या खायला दिल्या. असा देखील आरोप आहे.

अधिक माहितीनुसार, 3 जुलै रोजी, पाटणा जंक्शनवरून ट्रेन पकडल्यानंतर, विवाहित पीडित महिलेने
हावडा गाठली, त्यानंतर 4 जुलै रोजी या दोघांविरुद्ध जादवपूर पोलीस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला.
त्यांच्याविरोधात आयपीसी कलम 376 डी आणि 506 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे
आणि आता बंगाल पोलिसांनी गुन्हा नोंदवल्यानंतर FIR पाटणा येथील गांधी मैदान पोलिस स्टेशनला पाठवले आहे.
FIR प्रकरण क्र. 338/21 ची नोंद झाली आहे.

दरम्यान, गँगरेपचा गुन्हा दाखल झाल्यानंतर गांधी मैदान पोलीस ठाण्याच्या (Gandhi Maidan Police Station) एसआय अर्चना (SI Archana) यांनी फोनवर संवाद साधल्यानंतर पीडितेचे जबाब नोंदवले.
17 जुलै रोजी तिचा दबाब नोंदवल्यानंतर पीडित मुलगी 29 जुलै रोजी कोलकाताहून पाटणा येथे पोहोचली, जिथे तिचे जबाब कलम 164 अंतर्गत कोर्टात नोंदवला आहे.
तसेच, ओरापींना अटक करण्यासाठी मुजफ्फरपूरलाही गेले पंरतु दोघे आरोपी फरार आहे.
याप्रकरणी आता अधिक तपास पोलिस करीत आहेत.

 

Web Title : Crime News | gangrape on event anchor incident captured cctv famous hotel

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Ration Card Services | आता रेशन कार्डसंबंधी प्रत्येक समस्येचे तात्काळ होईल निवारण, ‘कॉमन सर्व्हिस सेंटर’वर मिळतील ‘या’ सेवा

Post Office Scheme | 1500 रुपये महिना करा जमा, मिळतील 35 लाख रुपये; जाणून घ्या सर्वकाही

Indian Railways Rules | ट्रेनच्या प्रवासात तिकिटासोबत रेल्वे देते ‘या’ 5 जबरदस्त सुविधा, जाणून घ्या कोणत्या