Crime News | ‘न्यूड डान्स’, मित्रांकडून ‘गँगरेप’, ‘अनैसर्गिक संभोग’ अन् ‘प्रायव्हेट पार्ट’वर दिले सिगरेटचे चटके… बिल्डरनं पत्नीला दिल्या ‘नरकयातना’

इंदौर : वृत्तसंस्था – एमपी (Madhya Pradesh News) च्या इंदौरमध्ये (Indore News Update) एका पतीने आपल्या पत्नीला इतक्या यातना दिल्या की, ज्या ऐकून तुमच्या अंगावर काटा उभा राहिल. आरोप आहे की, पती आपल्या मित्रांसमोर पत्नीला फॉर्म हाऊसमध्ये न्यूड डान्स (Nude Dance) करायला सांगत असे. आरोपी पतीने इंदौर येथील आपल्या फॉर्म हाऊसवर मित्रांसोबत मिळून पत्नीवर अनेकदा सामूहिक बलात्कार (Gang Rape In Indore) केला. अनैसर्गिक संभोग (Unnatural Act) करूनही पत्नीला यातना दिल्या (Crime News). महिलेच्या तक्रारीनंतर इंदौर पोलिसांनी पतीसह पाच लोकांना वेगवेगळ्या ठिकाणांवरून रविवारी अटक केली. (Crime News)

 

विवाहित असताना तरूणीची फसवणुक
इंदौर पोलिसांच्या एका अधिकार्‍याने सांगितले की, महिला छत्तीसगढची राहणारी आहे. ती सरकारी शिक्षक आहे. आरोपी पतीसोबत महिलेची ओळख एका मेट्रिमोनियल साईटवर झाली होती. यानंतर दोघांनी विवाह केला होता.

 

एका मुलाखतीमध्ये पीडित महिलेने म्हटले की, विवाह सोहळ्याला पतीच्या घरातून कुणीही आले नव्हते. तो एकटाच विवाह करण्यासाठी आला होता. आरोपी अगोदरपासूनच विवाहित आहे.

दोन वर्षांपासून पतीने मित्रांसोबत अनेकदा केला सामुहिक बलात्कार
पोलीस अधिकार्‍यानुसार, 32 वर्षीय महिलेचा आरोप आहे की, इंदौर जिल्ह्यातील क्षिप्रा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका फॉर्म हाऊसमध्ये तिचा पती आणि त्याच्या मित्रांनी नोव्हेंबर 2019 पासून ऑक्टोबर 2021 च्या दरम्यान तिच्यावर अनेकदा सामूहिक बलात्कार आणि अनैसर्गिक कृत्य केले. (Crime News)

 

 

प्रायव्हेट पार्टला दिले सिगरेटचे चटके
पोलीस अधिकार्‍याने सांगितले की, महिलेने असाही आरोप केला की, सामूहिक बलात्काराच्या वेळी तिच्या नाजुक अवयवाला जळत्या सिगरेटचे चटके दिले जात होते आणि तिला मारहाण करून जीवे ठार मारण्याची धमकी दिली जात होती.

 

माहेरी आहे पीडित महिला
त्यांनी सांगितले की, पीडित महिलेचे म्हणणे आहे की, जेव्हा ती आरोपींच्या ताब्यातून सुटून कशीतरी छत्तीसगढ येथील माहेरात पोहचली,
तेव्हा त्यांच्यापैकी एक व्यक्ती तिला दगाफटका करण्यासाठी तिथेही पोहचला. महिलेने मीडियाला दिलेल्या मुलाखतीमध्ये म्हटले की,
आरोपी मला मारण्याचा प्रयत्न करत होते. त्यांच्या मोबाईल फोनमध्ये माझे अनेक आक्षेपार्ह व्हिडिओ आहेत.

पाच जणांना झाली अटक
पोलिसांच्या माहितीनुसार, महिलेने दाखल केलेल्या गुन्ह्यानंतर तिचा पती आणि चार इतर लोकांना एमपी आणि छत्तीसगढच्या विविध भागातून अटक करण्यात आली आहे.
सोबतच प्रकरणांचा सखोल तपास सुरू आहे.

 

न्यूड पार्टी होत असे
महिलेने मीडियासोबत बोलताना म्हटले की, फॉर्म हाऊसमध्ये न्यूड पार्टी होत असे.
पती हे काम माझ्याकडून सुद्धा करून घेत होता. नोकरांद्वारे कपडे लपवून ठेवत होता.
मला नग्न राहण्यास भाग पाडले जात होते. येथे बाहेरून सुद्धा मुली आणल्या जात होत्या.
महिलेने आरोप केला केली की, न्यूड डान्सनंतर आळीपाळीने माझ्यावर सुद्धा सर्वजण बलात्कार करत होते.

 

Web Title :- Crime News | indore builder tortured his wife to heart on his farm house he forced for nude dance and unnatural act

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

PMPML | पीएमपीएमएलचा मोठा निर्णय ! बसमधून प्रवास करण्यापूर्वी दाखवावे लागेल संपूर्ण लसीकरणाचे प्रमाणपत्र; अन्यथा…

 

Uric Acid | तुमच्या शरीरात होत असेल ‘ही’ समस्या, तर यूरिक अ‍ॅसिड वाढल्याचा असू शकतो संकेत; जाणून घ्या

 

Corona in Mumbai | मुंबईकरांना मोठा दिलासा ! नव्या बाधितांच्या तुलनेत ‘कोरोना’मुक्त होणार्‍यांची संख्या तिप्पट