‘त्याच्या’शी ब्रेकअपनंतर अशी झाली होती माझी ‘हालत’ : दीपिका पादुकोण

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूड अ‍ॅक्ट्रेस दीपिका पादुकोण अभिनेता रणवीर सिंगसोबत विवाहबद्ध झाल्यानंतर दोघेही आनंदी जीवन जगत आहे. लग्नाआधी तिच्या अफेअरची खूप चर्चा झाली होती. तिचे नाव लाँग टाईमपर्यंत अभिनेता रणबीर कपूरसोबत जोडले होते. अनेक दिवस दोघे रिलेशनशिपमध्ये होते. नुकतंच दीपिकाने एका मुलाखतीत आपला संघर्ष आणि रणबीरसोबतच्या ब्रेकअपनंतरच्या दिवसांवर भाष्य केलं आहे. याशिवाय तिने अनेक गोष्टींवर भाष्य केलं आहे.

ब्रेकअपनंतर डिप्रेशनची शिकार झाल्याचे सांगत दीपिका म्हणाली की, “एक शब्द जो माझ्या डिप्रेशनचे चांगल्या प्रकारे वर्णन करतो तो म्हणजे संघर्ष. मी प्रत्येक क्षणी संघर्ष केला. लोक थोडे दु: खी असल्याचा गोंधळ करतात. अलीकडेच एक अभिनेता म्हणाला की त्याच्याकडे डिप्रेस होण्यासाठी विशेष काही नाही. जणू काही डिप्रेशन हा पर्याय आहे.”

https://www.instagram.com/p/B0c-vOKjom9/

दीपिका पद्मावत सिनेमात शेवटची दिसली होती. या सिनेमात रणवीर सिंग होता आणि शाहिद कपूर प्रमुख भूमिकेत होते. संजय लिला भंसाळी यांनी हा सिनेमा डायरेक्ट केला होता. हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर खूप चालला.

https://www.instagram.com/p/BxkdpVsApkz/

दीपिकाच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे तर, दीपिकाने आगामी सिनेमा छपाकची शुटींग पूर्ण केली आहे. मेघना गुलजारने या सिनेमाचे दिग्दर्शन केले आहे. या सिनेमात तिच्या सोबत विक्रांत मेसी दिसणार आहे. याशिवाय दीपिका कबीर खानच्या८३ या सिनेमात दिसणार आहे. या सिनेमात रणवीर सिंगच्या पत्नीचीच भूमिका दीपिकाने साकारली आहे.

https://www.instagram.com/p/Bxh15jfgmvo/

https://www.instagram.com/p/Buy0gDqgKMs/

https://www.instagram.com/p/BuLyHttAqoq/

https://www.instagram.com/p/BuLtsAEAaXF/

https://www.instagram.com/p/BuHHS7dgTJe/

https://www.instagram.com/p/BssjlvUgLvs/

 

आरोग्यविषयक वृत्त